24 February 2017

News Flash

मुंबईत महापौर कोणाचा?; अपक्ष नगरसेवकांसाठी शिवसेना, भाजपमध्ये रस्सीखेच

मुंबईत महापौर कोणाचा?; अपक्ष नगरसेवकांसाठी शिवसेना, भाजपमध्ये रस्सीखेच

मुंबई महापालिका निवडणुकीत कोणत्याच पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालेले नाही. त्यामुळे सत्ता मिळवण्यासाठी शिवसेना आणि भाजपमध्ये चढाओढ निर्माण झाली आहे. चार अपक्ष नगरसेवक शिवसेनेच्या गळाला लागल्याने शिवसेनेचे संख्याबळ ८८ झाले आहे. तर भाजपकडे एक अपक्ष असल्याने त्यांचे संख्याबळ ८३ वर पोहोचले आहे. सत्तेसाठी ११४ हा जादुई आकडा गाठणे आवश्यक आहे. त्यामुळे आकडयांच्या जुळवाजुळवीला वेग आला आहे.

शिवसेनेचे राज्यमंत्री दादा भुसेंचा पक्षप्रमुखांकडे राजीनामा

शिवसेनेचे राज्यमंत्री दादा भुसेंचा पक्षप्रमुखांकडे राजीनामा

जिल्हा परिषदेतील पराभवाची जबाबदारी स्विकारली

पंतप्रधान मोदींकडून ११२ फुटांच्या शंकराच्या मूर्तीचे अनावरण

पंतप्रधान मोदींकडून ११२ फुटांच्या शंकराच्या मूर्तीचे अनावरण

महाशिवरात्रीनिमित्त कोईम्बतूरमध्ये मूर्तीचे अनावरण

PMC election 2017: भाजपकडून महापौरपदाची संधी कोणाला ?

PMC election 2017: भाजपकडून महापौरपदाची संधी कोणाला ?

नाशिक महानगरपालिकेतील भाजपचा विजय देदीप्यमान -गिरीश महाजन

नाशिक महानगरपालिकेतील भाजपचा विजय देदीप्यमान -गिरीश महाजन

नाशिकमध्ये भाजपचे ६६ नगरसेवक निवडून आले आहेत

निमगाव दंगलीप्रकरणी ४१ जणांना अटक

निमगाव दंगलीप्रकरणी ४१ जणांना अटक

भाजप आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते अटकेत

राष्ट्रवादीच्या भ्रष्ट कारभाराचा निवडणुकीत बसला फटका

राष्ट्रवादीच्या भ्रष्ट कारभाराचा निवडणुकीत बसला फटका

धुळ्यात पावणेपाच लाखांचा गुटखा जप्त

धुळ्यात पावणेपाच लाखांचा गुटखा जप्त

मुंबई आग्रा महामार्गाजवळ पोलिसांची कारवाई

अन्य बातम्या

अन्य शहरे

संपादकीय

 काळजी आणि काजळी

काळजी आणि काजळी

काही विजयदेखील चिंता वाटावी असे असतात. भाजपचा ताजा विजय हा असा आहे..

लेख

अन्य