18 October 2017

News Flash

'एसटी कर्मचाऱ्यांनी गैरप्रकार केल्यास सरकारी कामात अडथळा आणण्याचा गुन्हा दाखल होणार'

'एसटी कर्मचाऱ्यांनी गैरप्रकार केल्यास सरकारी कामात अडथळा आणण्याचा गुन्हा दाखल होणार'

एसटी कर्मचाऱ्यांनी सुरू केलेल्या बेमुदत संपामुळे प्रवाशांची गैरसोय होऊ नये, यासाठी खासगी प्रवासी बस, स्कूल बस, कंपन्यांच्या मालकीच्या गाडय़ा, मालवाहू वाहने यांना प्रवासी वाहतुकीसाठी मान्यता देण्यात आली आहे. मात्र, संपावर असलेल्या कर्मचाऱ्यांनी गैरप्रकार केल्यास सरकारी कामात अडथळा आणण्याबद्दल गुन्हा दाखल केला जाईल, अशी माहिती पुण्याचे जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी बुधवारी दिली.

अध्यक्ष ट्रम्प यांची व्हाइट हाउसमध्ये पहिली दिवाळी

अध्यक्ष ट्रम्प यांची व्हाइट हाउसमध्ये पहिली दिवाळी

भारतीय अमेरिकी लोकांच्या विविध क्षेत्रातील कामगिरीची प्रशंसा केली.

बॅ. अंतुले यांच्या काळात पहिली कर्जमाफी!

बॅ. अंतुले यांच्या काळात पहिली कर्जमाफी!

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची मागणी करण्याची राजकीय पक्षांमध्ये जणू काही स्पर्धा

जॉर्ज सॉण्डर्स यांना यंदाचा मॅन बुकर 

जॉर्ज सॉण्डर्स यांना यंदाचा मॅन बुकर 

अमेरिकी लेखक सलग दुसऱ्यांदा पुरस्काराचा मानकरी

वनौषधी तेल विक्रीच्या आमिषाने कोटीचा गंडा

वनौषधी तेल विक्रीच्या आमिषाने कोटीचा गंडा

दोन नायजेरियन तरुण अटकेत

मोडीतील शुभेच्छापत्रे!

मोडीतील शुभेच्छापत्रे!

सांगलीतील कन्या महाविद्यालयाचा उपक्रम

शेजारी राष्ट्रांशी संवादाची तयारी

शेजारी राष्ट्रांशी संवादाची तयारी

चीनच्या हितांचा बळी दिला जाणार नसल्याचे जिनपिंग यांच्याकडून स्पष्ट

'पप्पा, तुम्ही घरी कधी येणार...', एसटी चालकाच्या मुलाची विचारणा

'पप्पा, तुम्ही घरी कधी येणार...', एसटी चालकाच्या मुलाची विचारणा

एसटी कर्मचाऱ्यांची दिवाळी कुटुंबाविनाच

अन्य बातम्या

मनोरंजन

अन्य शहरे

संपादकीय

 वादी-संवादी

वादी-संवादी

जिनपिंग यांचा हा ताजा इतिहास पक्षांतर्गत विरोधकांच्या आणि संभाव्य स्पर्धकांच्या मुस्कटदाबीचाही आहे.

लेख

अन्य