21 October 2016

News Flash

२०१४ च्या निवडणुकीत दाऊद टोळीने भाजपला मदत केली - नवाब मलिक

२०१४ च्या निवडणुकीत दाऊद टोळीने भाजपला मदत केली - नवाब मलिक

२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत दाऊदचा हस्तक असलेला रियाज भाटी हा आशिष शेलारांसाठी काम करत होता असा दावा मलिक यांनी केला आहे. भाटीला कोणाच्या आदेशावरुन पोलीस संरक्षण देण्यात आले असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे. तर नवाब मलिक यांना स्मृतीभ्रंश झाला असावा असे प्रत्युत्तर आशिष शेलार यांनी दिले आहे.

डेबिट कार्डप्रकरण: कार्डधारकांनी चिंता करु नये, संबंधीतांवर कारवाई करणार - अर्थमंत्रालय

डेबिट कार्डप्रकरण: कार्डधारकांनी चिंता करु नये, संबंधीतांवर कारवाई करणार - अर्थमंत्रालय

हॅकर्सपर्यंत पोहोचणे सहज शक्य होणार असून त्यांच्यावर कारवाई करणारच

'तिच्या' मेहनतीने गरिब मुलांच्या आयुष्यात 'रोषणाई'

'तिच्या' मेहनतीने गरिब मुलांच्या आयुष्यात 'रोषणाई'

कंदील विकून आलेल्या पैशातून गरिब मुलांसाठी तिने मिठाई घेतली

पाकिस्तानकडून भारतीय चौकीवर गोळीबार, प्रत्युत्तरात पाकचा एक जवान ठार

पाकिस्तानकडून भारतीय चौकीवर गोळीबार, प्रत्युत्तरात पाकचा एक जवान ठार

पाकिस्तानी लष्कराने शुक्रवारी पुन्हा एकदा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले.

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून ३८ लाखांचे सोने जप्त

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून ३८ लाखांचे सोने जप्त

एका बॅगमध्ये लपवून सोन्याची तस्करी केली जात होती.

ओबामांनीही उडवले सॅमसंगचे हसे

ओबामांनीही उडवले सॅमसंगचे हसे

डोनाल्ड ट्रम्प यांची तुलना सॅमसंगच्या सदोष गॅलेक्सी ७ सोबत

आयुर्वेद, होमिओपॅथीच्या प्रवेशासाठीही आता 'नीट' बंधनकारक ?

आयुर्वेद, होमिओपॅथीच्या प्रवेशासाठीही आता 'नीट' बंधनकारक ?

वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन विभागाने हा निर्णय घेण्याच्या तयारी

Viral Video : पाकिस्तानच्या महिला पत्रकाराला पोलिसाची मारहाण

Viral Video : पाकिस्तानच्या महिला पत्रकाराला पोलिसाची मारहाण

असभ्य वागणूकीचा जाब विचारला असता पोलिसाने श्रीमुखात भडकावली

अन्य बातम्या

अन्य शहरे

संपादकीय

 रोजगारशून्यतेचे ‘राजीव’दर्शन

रोजगारशून्यतेचे ‘राजीव’दर्शन

र्षांला १९ लाख इतक्या प्रचंड संख्येने अभियंत्यांचा रतीब देशाच्या बाजारपेठेत घातला जाणार असेल

लेख

अन्य