22 January 2017

News Flash

मराठा समाज मागास नाही: मा. गो. वैद्य

मराठा समाज मागास नाही: मा. गो. वैद्य

अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती यांना आरक्षण दिलेच पाहिजेच. पण मराठा समाज हा काही मागास नाही असे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ नेते मा गो वैद्य यांनी म्हटले आहे. जातीय आरक्षणमुळे नेमका कोणाला लाभ मिळतो याचा अभ्यास करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

Live Cricket Score, India vs England : इंग्लंडचे भारतासमोर विजयासाठी ३२२ धावांचे आव्हान

Live Cricket Score, India vs England : इंग्लंडचे भारतासमोर विजयासाठी ३२२ धावांचे आव्हान

उर्दू शायर आणि गीतकार नक्श लायलपूरी कालवश

उर्दू शायर आणि गीतकार नक्श लायलपूरी कालवश

अंधेरीतील निवासस्थानी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

अव्वल मानांकित अँडी मरेचे ऑस्ट्रेलियन ओपनच्या चौथ्याच फेरीत 'पॅकअप'

अव्वल मानांकित अँडी मरेचे ऑस्ट्रेलियन ओपनच्या चौथ्याच फेरीत 'पॅकअप'

नाशिकमधील ३१ उद्यानांमध्ये गांडूळ खतनिर्मिती

नाशिकमधील ३१ उद्यानांमध्ये गांडूळ खतनिर्मिती

प्रमोद महाजन उद्यानात प्रायोगिक तत्त्वावर खतनिर्मिती सुरु

नाशिकरोड कारागृहात पठाण बंधूंची कर्मचा-यांना मारहाण

नाशिकरोड कारागृहात पठाण बंधूंची कर्मचा-यांना मारहाण

पठाण बंधू टिप्पर गँगचे म्होरके

रशियाच्या मदतीमुळे भारतीय रेल्वे २०० किलोमीटर वेगाने धावणार

रशियाच्या मदतीमुळे भारतीय रेल्वे २०० किलोमीटर वेगाने धावणार

रशियन रेल्वेने अनेक तांत्रिक बदल सुचवले

'फुलराणी' जिंकली, सायना नेहवालला मलेशिया मास्टर्स स्पर्धेचे अजिंक्यपद

'फुलराणी' जिंकली, सायना नेहवालला मलेशिया मास्टर्स स्पर्धेचे अजिंक्यपद

सायनाने अंतिम फेरीत अफलातून कामगिरी केली.

अन्य बातम्या

अन्य शहरे

संपादकीय

 आलिया भोगासी..

आलिया भोगासी..

हजर राहिलेल्यांपेक्षा अनुपस्थित राहिलेल्यांची संख्या लक्षणीय ठरते..

लेख

अन्य