22 May 2017

News Flash

तरुणाला जीपला बांधणाऱ्या मेजरचा लष्कराकडून प्रमाणपत्र देऊन सन्मान

तरुणाला जीपला बांधणाऱ्या मेजरचा लष्कराकडून प्रमाणपत्र देऊन सन्मान

दगडफेकीपासून वाचण्यासाठी तरुणाला जीपच्या समोर बांधून नेणाऱ्या मेजर नितीन गोगोई यांना भारतीय सैन्याने सन्मानित केले आहे. घुसखोरीविरोधी मोहिमांमध्ये सातत्यपूर्ण प्रयत्नांसाठी लष्करप्रमुख जनरल बिपिन रावत यांनी मेजर नितीन गोगोई यांना प्रशंसनीय सेवेचे प्रमाणपत्र देऊन सन्मानित केले.

नागपूरमधील ज्वेलर्सवरील दरोड्याप्रकरणी गोंदियातून तिघांना अटक

नागपूरमधील ज्वेलर्सवरील दरोड्याप्रकरणी गोंदियातून तिघांना अटक

गर्दीचा फायदा घेत महिलेच्या पर्समधून चोरला पावणे दोन लाखांचा ऐवज

गर्दीचा फायदा घेत महिलेच्या पर्समधून चोरला पावणे दोन लाखांचा ऐवज

मनमाड रेल्वे जंक्शन येथील घटना

VIRAL : भारतीय संस्काराने अमेरिकन प्राध्यापक गेले चक्रावून!

VIRAL : भारतीय संस्काराने अमेरिकन प्राध्यापक गेले चक्रावून!

गुरूच्या पाया पडतात हे माहितीच नव्हते

'... तर ती पाकिस्तानची सर्वांत मोठी चूक ठरेल'

'... तर ती पाकिस्तानची सर्वांत मोठी चूक ठरेल'

कॉंग्रेसची पाकिस्तानवर टीका

यूपीत डिव्हाईसद्वारे पेट्रोल चोरीच्या रॅकेटमधील म्होरक्यांना ठाणे, पुण्यातून अटक

यूपीत डिव्हाईसद्वारे पेट्रोल चोरीच्या रॅकेटमधील म्होरक्यांना ठाणे, पुण्यातून अटक

ग्राहकाला २०० रुपयांचे पेट्रोल टाकले तर ते १५० रुपयांचेच

माऊंट एव्हरेस्टवर बेपत्ता झालेल्या भारतीय गिर्यारोहकाचा मृत्यू

माऊंट एव्हरेस्टवर बेपत्ता झालेल्या भारतीय गिर्यारोहकाचा मृत्यू

रविकुमार मूळचा उत्तर प्रदेशचा रहिवासी

डोक्यात दगड घालून मुलाकडून आईची हत्या

डोक्यात दगड घालून मुलाकडून आईची हत्या

धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील घटना

अन्य बातम्या

अन्य शहरे

लेख

अन्य

 संघ शक्ती नवयुगे..

संघ शक्ती नवयुगे..

सांघिक उपक्रमांचा येत्या कालावधीतील सणांशी अगदी जवळचा संबंध आहे. विशेष करून गणेशोत्सवाशी.