02 May 2016

'नीट'ची फेरविचार याचिका सुप्रीम कोर्टात दाखल, मंगळवारी सुनावणी

'नीट'ची फेरविचार याचिका सुप्रीम कोर्टात दाखल, मंगळवारी सुनावणी

राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षा म्हणजे ‘नीट’च्या अंमलबजावणीविरोधात महाराष्ट्रासह आठ राज्यांनी दाखल केलेली फेरविचार याचिका सोमवारी सर्वोच्च न्यायालयाने दाखल करून घेतली. सरन्यायाधीश टी. एस. ठाकूर यांनी मंगळवारी याप्रकरणी सुनावणी घेण्याचे निश्चित केले आहे.

इमरानसोबत चित्रीत केलेल्या चुंबनदृश्यांच्या रिटेक्सवर नरगिस संतापली

इमरानसोबत चित्रीत केलेल्या चुंबनदृश्यांच्या रिटेक्सवर नरगिस संतापली

दिग्दर्शकाने चुंबनदृश्ये पुन्हा पुन्हा चित्रीत करायला सांगणे हे हास्यास्पद

VIDEO: 'सैराट'च्या गाण्याची खलीलाही भुरळ

VIDEO: 'सैराट'च्या गाण्याची खलीलाही भुरळ

सैराटच्या गाण्याचं खलीलाही याडं लागलं.

नागराजची ‘सैराट’ चित्रवाट

नागराजची ‘सैराट’ चित्रवाट

‘सैराट’ म्हणजे कुठलीही बंधनं न मानता मनमोकळं जगणं, वावरणं..

'सैराट'च्या आर्चीची 'झिंगाट' कामगिरी

'सैराट'च्या आर्चीची 'झिंगाट' कामगिरी

रिंकू राजगुरुने वैयक्तिक आयुष्यातही झिंगाट कामगिरी केली आहे.

व्यंगचित्रकार मारिओ मिरांडा यांच्या जयंतीनिमित्त खास डुडल

व्यंगचित्रकार मारिओ मिरांडा यांच्या जयंतीनिमित्त खास डुडल

पद्मश्री (१९८८) आणि पद्मभूषण (२००२) या किताबांचे मानकरी

अन्य शहरे

माजी आमदार हरिश्चंद्र पाटील यांचे निधन

माजी आमदार हरिश्चंद्र पाटील यांचे निधन

कल्याणचे माजी आमदार व कल्याण-डोंबिवलीचे माजी महापौर हरिश्चंद्र पाटील यांचे रविवारी येथे अल्पशा आजाराने निधन

संपादकीय

पीक आले परी..

पीक आले परी..

व्यवस्थांचे सत्ताधारीकरण होत असून मोदी सरकार ही अनिष्ट परंपरा खंडित करण्याच्या प्रयत्नात आहे

लेख

अन्य