17 October 2017

News Flash

फक्त ताजमहालच कशाला, राष्ट्रपती भवनही पाडून टाका: आझम खान

फक्त ताजमहालच कशाला, राष्ट्रपती भवनही पाडून टाका: आझम खान

ताजमहल हे गद्दारांनी बांधलेलं स्मारक असल्याचे वक्तव्य भाजप आमदार संगीत सोम यांनी केले होते. त्यांच्या या वक्तव्याचा समाजवादी पक्षाचे नेते आझम खान यांनी समाचार घेतला आहे. गुलामीची आठवण करून देणाऱ्या देशातील सर्व इमारती पाडल्या पाहिजे. मी या पूर्वीही म्हणालो होतो की, संसद भवन, कुतुबमिनार, लाल किल्ला, ताजमहलसारख्या सर्व इमारती पाडल्या पाहिजेत, असे त्यांनी म्हटले.

बीसीसीआयसाठी कुंबळे फक्त माजी गोलंदाज? चाहत्यांच्या आक्षेपानंतर शुभेच्छांचं ट्वीट हटवलं

बीसीसीआयसाठी कुंबळे फक्त माजी गोलंदाज? चाहत्यांच्या आक्षेपानंतर शुभेच्छांचं ट्वीट हटवलं

बीसीसीआयवर कुंबळेचे चाहते नाराज

औरंगाबादमध्ये ई रिक्षा आली हो!

औरंगाबादमध्ये ई रिक्षा आली हो!

महापौर भगवान घडामोडेंंनी दाखवला हिरवा कंदिल

Viral : म्हणून सोशल मीडियावर होतेय 'या' जोडप्याच्या सेल्फीची जोरदार चर्चा

Viral : म्हणून सोशल मीडियावर होतेय 'या' जोडप्याच्या सेल्फीची जोरदार चर्चा

या फोटोचा अर्थ तरी काय?

नितीशकुमारांच्या प्रेरणेने मुलाच्या लग्नासाठी घेतलेला हुंडा केला परत

नितीशकुमारांच्या प्रेरणेने मुलाच्या लग्नासाठी घेतलेला हुंडा केला परत

हुंडाविरोधी मोहिमेचे यश

शिओमीचा 5A लाँच , किंमत फक्त *, 000/-

शिओमीचा 5A लाँच , किंमत फक्त *, 000/-

आठ दिवस फोन चार्ज करण्याची गरज नाही

सावधान! दिवाळी शॉपिंगचे फोटो सोशल मीडियावर अपलोड करताय?

सावधान! दिवाळी शॉपिंगचे फोटो सोशल मीडियावर अपलोड करताय?

आयकर विभागाकडून चौकशी होणार

'जम्बो'च्या वाढदिवसाचं सेलिब्रेशन, माजी सहकाऱ्यांनी दिल्या शुभेच्छा

'जम्बो'च्या वाढदिवसाचं सेलिब्रेशन, माजी सहकाऱ्यांनी दिल्या शुभेच्छा

अनिल कुंबळेचा आज ४७ वा वाढदिवस

अन्य बातम्या

मनोरंजन

अन्य शहरे

संपादकीय

 आधी की नंतर?

आधी की नंतर?

अन्य सर्व कर कालबाह्य ठरले आणि त्यांची जागा वस्तू आणि सेवा कराने घेतली.

लेख

अन्य