16 August 2017

News Flash

अमेरिकेकडून हिज्बुल मुजाहिद्दीन आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटना घोषित

अमेरिकेकडून हिज्बुल मुजाहिद्दीन आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटना घोषित

काश्मीर खोऱ्यात दहशतवादी कारवाया करणाऱ्या हिज्बुल मुजाहिद्दीनला अमेरिकेने दहशतवादी संघटना घोषित केले आहे. अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने इमिग्रेशन अँड नॅशनलिटी अॅक्ट अंतर्गत हिज्बुल मुजाहिद्दीनला दहशतवादी संघटना म्हणून घोषित केले आहे. संघटनेचा म्होरक्या सईद सलाहुद्दीनला जागतिक दहशवादी घोषित केल्यानंतरच्या दोनच महिन्यांनंतर अमेरिकेने हे महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे.

Pro Kabaddi Season 5 - हरियाणाची तामिळ थलायवाजविरुद्ध बरोबरी, गुजरातचा विजयी धडाका सुरुच

Pro Kabaddi Season 5 - हरियाणाची तामिळ थलायवाजविरुद्ध बरोबरी, गुजरातचा विजयी धडाका सुरुच

एअर इंडियाच्या हवाईसुंदरीचे निलंबन; धावपट्टीवर विमानाचा आपत्कालीन दरवाजा उघडल्याने कारवाई

एअर इंडियाच्या हवाईसुंदरीचे निलंबन; धावपट्टीवर विमानाचा आपत्कालीन दरवाजा उघडल्याने कारवाई

मुंबई विमानतळावर काल रात्री घडली घटना

पुण्यात एचआयव्ही बाधितांना मोफत बससेवा मिळणार : तुकाराम मुंढे

पुण्यात एचआयव्ही बाधितांना मोफत बससेवा मिळणार : तुकाराम मुंढे

मासिक पास सुविधेमध्येही बदल

बंगळुरू जलमय; अवघ्या पाच तासांत महिन्याचा पाऊस

बंगळुरू जलमय; अवघ्या पाच तासांत महिन्याचा पाऊस

नागरिकांना अडचणीचा सामना करावा लागला.

फेसबुक आणि इन्स्टाग्राममधील हे नवीन बदल तुमच्या लक्षात आलेत?

फेसबुक आणि इन्स्टाग्राममधील हे नवीन बदल तुमच्या लक्षात आलेत?

सोशल मीडियाचा वापर होतोय सुलभ

कर्जमाफीसाठी १२ लाख ३८ हजार शेतकऱ्यांची नोंदणी; सहकारमंत्री सुभाष देशमुख यांची माहिती

कर्जमाफीसाठी १२ लाख ३८ हजार शेतकऱ्यांची नोंदणी; सहकारमंत्री सुभाष देशमुख यांची माहिती

१० लाख ११ हजार शेतकऱ्यांचे ऑनलाईन अर्ज

चेंडू डोक्याला लागून क्रिकेटच्या मैदानात पाकिस्तानी फलंदाजाचा मृत्यू

चेंडू डोक्याला लागून क्रिकेटच्या मैदानात पाकिस्तानी फलंदाजाचा मृत्यू

मैदानावर खेळाडूंनी सुरक्षेकडे दुर्लक्ष करु नये.

अन्य बातम्या

मनोरंजन

अन्य शहरे

संपादकीय

 जुन्याचे काय करायचे?

जुन्याचे काय करायचे?

यंदाच्या भाषणावर त्यांनी सूचना मागवल्या असता सर्वात जास्त सूचना या भाषणाच्या लांबीबाबत होत्या.

लेख

अन्य

 श्वास केवळ सामान्यांचा गुदमरतोय..

श्वास केवळ सामान्यांचा गुदमरतोय..

भारताचा इतिहास पाहता रक्तरंजित पानेच अधिक दिसतात हे सत्ताधाऱ्यांचेच फळ.