24 May 2017

News Flash

सहारनपूर हिंसाचार: जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षकांना पदावरून हटवले, योगी सरकारची कारवाई

सहारनपूर हिंसाचार: जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षकांना पदावरून हटवले, योगी सरकारची कारवाई

सहारनपूरमध्ये मंगळवारी संध्याकाळी जातीय हिंसाचार उफाळल्यानंतर आज दुसऱ्या दिवशीही परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यात स्थानिक प्रशासन अपयशी ठरले आहे. त्यामुळे राज्य सरकारने जिल्हाधिकारी एन. पी. सिंह, पोलीस अधीक्षक एस. सी. दुबे, उपजिल्हाधिकारी आणि मुख्याधिकाऱ्यांना पदावरून हटवले आहे.

'इंडियन एक्स्प्रेस डिजिटल'कडून Evesly.com वेबसाईटची निर्मिती, महिलांसाठी नवे दालन खुले

'इंडियन एक्स्प्रेस डिजिटल'कडून Evesly.com वेबसाईटची निर्मिती, महिलांसाठी नवे दालन खुले

वीरेंद्र सेहवाग झाला ट्विटरचा 'करोडपती'

वीरेंद्र सेहवाग झाला ट्विटरचा 'करोडपती'

वीरुने मानले चाहत्यांचे आभार

सामोसा विक्रेत्याचा मुलगा EAMCET परीक्षेत टॉपर

सामोसा विक्रेत्याचा मुलगा EAMCET परीक्षेत टॉपर

मेहतन करण्याची तयारी असेल तर यश तुमच्यापासून दूर नाही

आशियातील 'या' देशात समलिंगी विवाहाला अखेर मान्यता...

आशियातील 'या' देशात समलिंगी विवाहाला अखेर मान्यता...

पाकसोबतची लढत आमच्यासाठी काही वेगळी नाही- विराट कोहली

पाकसोबतची लढत आमच्यासाठी काही वेगळी नाही- विराट कोहली

भारत-पाकिस्तान सामना चाहत्यांसाठी नक्कीच उत्कंष्ठावर्धक असतो

पिंपरी-चिंचवडमधील कर बुडव्या शाळांवर कारवाई

पिंपरी-चिंचवडमधील कर बुडव्या शाळांवर कारवाई

दोन शाळांची १ कोटी ६७ लाख एवढी रक्कम थकीत

Viral : पैशांपेक्षाही पुण्य कमावण्यात धन्यता!

Viral : पैशांपेक्षाही पुण्य कमावण्यात धन्यता!

रेल्वे प्रवाशांना मोफत पाणी वाटप करतात हे गृहस्थ

अन्य बातम्या

अन्य शहरे

संपादकीय

 करसंहार - २

करसंहार - २

जगात सिंगापूर या देशाचा वस्तू आणि सेवा कर कायदा हा आदर्श मानला जातो.

लेख

अन्य

 संघ शक्ती नवयुगे..

संघ शक्ती नवयुगे..

सांघिक उपक्रमांचा येत्या कालावधीतील सणांशी अगदी जवळचा संबंध आहे. विशेष करून गणेशोत्सवाशी.