22 July 2017

News Flash

हिंदी राष्ट्रभाषा नाही, मग सक्ती कशासाठी? राज ठाकरेंचा रोखठोक सवाल

हिंदी राष्ट्रभाषा नाही, मग सक्ती कशासाठी? राज ठाकरेंचा रोखठोक सवाल

हिंदी ही भारताची राष्ट्रभाषा नाही. मग सध्या सर्वत्र या भाषेची सक्ती करण्याचे प्रयत्न का सुरु आहे असा संतप्त सवाल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला आहे. आणीबाणीच्या काळात देशातील लेखक, पत्रकार एकत्र आले होते. मग आता ही सर्व मंडळी कुठे गेली असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे.

शिक्षक पात्रता परीक्षेत उशिरा येणाऱ्या परीक्षार्थींनी घातला गोंधळ

शिक्षक पात्रता परीक्षेत उशिरा येणाऱ्या परीक्षार्थींनी घातला गोंधळ

पोलिसांनी एकाला घेतले ताब्यात

अमित शहांच्या बैठकीत भाजप खासदार बेशुद्ध पडले!

अमित शहांच्या बैठकीत भाजप खासदार बेशुद्ध पडले!

रुग्णालयात उपचार सुरू

वर्ल्ड कपमधील कामगिरीवर बीसीसीआय प्रसन्न, महिला क्रिकेटपटूंना ५० लाखांचे इनाम

वर्ल्ड कपमधील कामगिरीवर बीसीसीआय प्रसन्न, महिला क्रिकेटपटूंना ५० लाखांचे इनाम

निवडणूक लढवण्याचा सध्यातरी विचार नाही, हार्दिक पटेलचे स्पष्टीकरण

निवडणूक लढवण्याचा सध्यातरी विचार नाही, हार्दिक पटेलचे स्पष्टीकरण

मी कुठल्या पक्षाचा चेहरा नाही.

कोल्हापूरला पुराचा विळखा; नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यास सुरुवात

कोल्हापूरला पुराचा विळखा; नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यास सुरुवात

गरजेनुसार स्थलांतर केले जाणार आहे.

खडकवासला धरणातून पाणी सोडले; मुठा दूथडी वाहू लागली, रहिवाशांना सतर्कतेचा इशारा

खडकवासला धरणातून पाणी सोडले; मुठा दूथडी वाहू लागली, रहिवाशांना सतर्कतेचा इशारा

ठाण्यात  बँका लुटणाऱ्या टोळीला म्होरक्यासह अटक

ठाण्यात बँका लुटणाऱ्या टोळीला म्होरक्यासह अटक

मुद्देमालासह पोलिसांनी रंगेहाथ पकडले

अन्य बातम्या

मनोरंजन

अन्य शहरे

संपादकीय

 टोकावरच्या समाजाचे वर्तमान..

टोकावरच्या समाजाचे वर्तमान..

समाजाचा गुरुत्वमध्य कायम राहावा असे वाटत असेल, तर ते केलेच पाहिजे.

लेख

अन्य