24 June 2017

News Flash

राज्यातल्या ९० टक्के शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होणार, ३४ हजार कोटींची कर्जमाफी जाहीर

राज्यातल्या ९० टक्के शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होणार, ३४ हजार कोटींची कर्जमाफी जाहीर

राज्य सरकारने इतर राज्यांच्या तुलनेत सगळ्यात मोठी कर्जमाफी दिली आहे. कर्जमाफीचा लाभ हा जास्तीत जास्त गरजू शेतकऱ्यांना झाला पाहिजे हा आमचा मानस आहे. सरसकट दीड लाख रूपयांपर्यंतचे कर्ज आता माफ होणार आहे. ९० टक्के शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होणार आहे. नियमित कर्ज भरणाऱ्यांना २५ हजारांचे अनुदान दिले जाणार आहे.

महिला ब्रिगेडची विश्वचषकात विजयाने बोहनी 

महिला ब्रिगेडची विश्वचषकात विजयाने बोहनी 

इंग्लंडवर ३५ रन्सने मात

विराट कोहलीच्या फोटोवरून नेटवर जोक्सचा धमाका

विराट कोहलीच्या फोटोवरून नेटवर जोक्सचा धमाका

'ए टीव्ही बंद कर, कुंबळे येतोय'

मनमाडमध्ये १ कोटी ९८ लाखांच्या नोटा जप्त, दोन संशयित ताब्यात

मनमाडमध्ये १ कोटी ९८ लाखांच्या नोटा जप्त, दोन संशयित ताब्यात

या नोटा घेऊन जाणारे दोन संशयित ताब्यात, चौकशी सुरू

नेटबँकिंग आणि मोबाईल बँकिंग ग्राहकांना रिझर्व्ह बँकेचं संरक्षण

नेटबँकिंग आणि मोबाईल बँकिंग ग्राहकांना रिझर्व्ह बँकेचं संरक्षण

आर्थिक नुकसान झालं तर तक्रार करता येणार

''आधार' कार्डासंदर्भातली सरकारी आकडेवारी सदोष'

''आधार' कार्डासंदर्भातली सरकारी आकडेवारी सदोष'

याचिकाकर्तीचं सर्वोच्च न्यायालयात म्हणणं

हॉकीत भारतीयांचा विजयी 'षटकार', पाकिस्तानचा ६-१ ने धुव्वा

हॉकीत भारतीयांचा विजयी 'षटकार', पाकिस्तानचा ६-१ ने धुव्वा

वर्ल्ड हॉकीलीग स्पर्धेत पाकिस्तान भारताकडून पुन्हा पराभूत

पाकिस्तानकडून पुन्हा शस्त्रसंधीचं उल्लंघन; पूंछ सेक्टरमध्ये अंदाधुंद गोळीबार

पाकिस्तानकडून पुन्हा शस्त्रसंधीचं उल्लंघन; पूंछ सेक्टरमध्ये अंदाधुंद गोळीबार

उखळी तोफांचाही मारा

अन्य बातम्या

अन्य शहरे

संपादकीय

 त्यांची वेळ, त्यांचा सूर्योदय..

त्यांची वेळ, त्यांचा सूर्योदय..

मनगटावरचे घडय़ाळ मानगुटीवर आले आणि घडय़ाळाच्या काटय़ाची पराणी झाली.

लेख

अन्य

 ‘मंडळा’ची मंडळी

‘मंडळा’ची मंडळी

सर्वप्रथम वेगवेगळ्या शैक्षणिक आणि सामाजिक मंडळांची (क्लब) स्थापना होण्यास प्रारंभ झाला आहे.