25 September 2017

News Flash

पंतप्रधानांची मोठी घोषणा, 'सौभाग्य' योजनेद्वारे गरिबांना मिळणार मोफत वीज जोडणी

पंतप्रधानांची मोठी घोषणा, 'सौभाग्य' योजनेद्वारे गरिबांना मिळणार मोफत वीज जोडणी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दीनदयाल ऊर्जा भवनाचे आज लोकार्पण केले. यावेळी त्यांनी प्रत्येक घरात मोफत वीज जोडणी देणार असल्याची घोषणा केली. दरम्यान, 'प्रधानमंत्री सहज बिजली योजने'चे (सौभाग्य) त्यांनी उद्घाटन केले. देशातील सुमारे ४ कोटी जनतेला या योजनेंतर्गत मोफत वीज जोडणी उपलब्ध होणार आहे. 

नवरात्रीचे नवरंग : तुमचे फोटो 'लोकसत्ता ऑनलाईन'वर असे करा अपलोड  

नवरात्रीचे नवरंग : तुमचे फोटो 'लोकसत्ता ऑनलाईन'वर असे करा अपलोड  

तुम्ही काढलेल्या फोटोची साइज ही दोन एमबीपेक्षा कमी असावी

पुण्यात जीपच्या धडकेने दुचाकीस्वार दाम्पत्य मृत्युमुखी

पुण्यात जीपच्या धडकेने दुचाकीस्वार दाम्पत्य मृत्युमुखी

देवदर्शनावरून परतणाऱ्या दाम्पत्यांवर काळाचा घाला.

आपल्या चाहत्यासाठी रोनाल्डोचा खास संदेश

आपल्या चाहत्यासाठी रोनाल्डोचा खास संदेश

रोनाल्डोचा हा संदेश सोशल मीडियावर व्हायरल

आशिष नेहरानं केली युवराजची पोलखोल

आशिष नेहरानं केली युवराजची पोलखोल

तुम्ही समजून घ्या की, तो काय असेल

एसबीआयकडून 'मिनिमम बॅलन्स'ची मर्यादा ५ ऐवजी ३ हजारांवर

एसबीआयकडून 'मिनिमम बॅलन्स'ची मर्यादा ५ ऐवजी ३ हजारांवर

मुख्य शहरांमधील खातेदारांसाठी महत्त्वाचा निर्णय

जयललितांच्या मृत्यूची चौकशी करण्यासाठी निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली आयोग

जयललितांच्या मृत्यूची चौकशी करण्यासाठी निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली आयोग

मेहबूबा मुफ्ती यांचे पहिले ट्विट; ओमर अब्दुलांनी केले स्वागत

मेहबूबा मुफ्ती यांचे पहिले ट्विट; ओमर अब्दुलांनी केले स्वागत

पर्यटन विभागाचा लघुपट केला अपलोड

अन्य बातम्या

मनोरंजन

अन्य शहरे

संपादकीय

 बहु हिंडता/बोलता..

बहु हिंडता/बोलता..

उद्योगांसाठी पॅकेज देणे ही वरवरची मलमपट्टी आहे

लेख

अन्य