23 July 2016

News Flash

एएन-३२ विमानाचे शोधकार्य सुरू, संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकरांनी घेतला मोहिमेचा आढावा

एएन-३२ विमानाचे शोधकार्य सुरू, संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकरांनी घेतला मोहिमेचा आढावा

संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर शनिवारी चैन्नईत दाखल झालेत. एएन-३२ विमानाला शोधण्यासाठी हवाई दल ,नौदल आणि तटरक्षक दलाने संयुक्तरित्या सुरू केलेल्या शोधमोहिमेचा आढावा त्यांनी घेतला. या मोहिमेत महत्त्वाची भूमिका बजावत असलेल्या पी८आय या विमानातून संपूर्ण शोधमोहिमेची माहिती पर्रिकर यांनी घेतली. शुक्रवारी सकाळी साडेआठच्या सुमारास पोर्ट ब्लेअरकडे रवाना झालेले हे विमान गेल्या २४ तासांपासून बेपत्ता आहे.

काश्मीरमधल्या ४ जिल्ह्यांतील संचारबंदी उठवली

काश्मीरमधल्या ४ जिल्ह्यांतील संचारबंदी उठवली

श्रीनगरमधील काही भागांतील संचारबंदीही उठवण्यात आली आहे

.. टिक टिक वाजते अमेय-निपुणच्या डोक्यात!!

.. टिक टिक वाजते अमेय-निपुणच्या डोक्यात!!

दोन मित्र आपल्या एका नवीन चित्रपटासाठी अभिनेत्रींची स्क्रीन टेस्ट

BLOG: कोहलीतला जीनियस ऑफस्टंपचा लेगस्टंप करतोय

BLOG: कोहलीतला जीनियस ऑफस्टंपचा लेगस्टंप करतोय

विराट कोहलीला इंग्लंडमध्ये या ऑफस्टंपने चांगलाच इंगा दाखवला.

जाणून घ्या, काय आहे 'कबाली'ची कथा

जाणून घ्या, काय आहे 'कबाली'ची कथा

एक धाडसी माणूस अनिच्छेने आणि परिस्थितीच्या रेट्याने गुंड बनतो.

रजनीकांतच्या 'कबाली'ची बॉक्स ऑफिसवर पहिल्या दिवशी बक्कळ कमाई

रजनीकांतच्या 'कबाली'ची बॉक्स ऑफिसवर पहिल्या दिवशी बक्कळ कमाई

रजनीकांत सिर्फ नाम ही काफी है..

अभिनेते डॉ.मोहन आगाशे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा!

अभिनेते डॉ.मोहन आगाशे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा!

घाशीराम कोतवाल यांसारख्या नाटकांत डॉ. मोहन आगाशे यांनी काम

VIDEO: आयुष्य बदलणारी 'यारी दोस्ती'

VIDEO: आयुष्य बदलणारी 'यारी दोस्ती'

जगात सर्वात श्रेष्ठ कोणते नाते असते ते म्हणजे मैत्रीचे.

अन्य शहरे

कोंडी मुक्तीसाठी ‘वॉकी-टॉकी’

कोंडी मुक्तीसाठी ‘वॉकी-टॉकी’

एकीकडे वाहनांची संख्या वाढत असली तरी अनेक ठिकाणी रस्त्यांची रुंदी वाढविणेही आता शक्य नाही.

संपादकीय

ते ‘लाट’कर!

ते ‘लाट’कर!

वास्तवापासून पलायनाचा मार्ग चित्रपटांतून जातो

लेख

अन्य