24 April 2016

कन्हैयावर विमानात हल्ल्याचा प्रयत्न, गळा दाबल्याचा दावा

कन्हैयावर विमानात हल्ल्याचा प्रयत्न, गळा दाबल्याचा दावा

दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील (जेएनयू) विद्यार्थी संघटनेचा नेता कन्हैय्या कुमार याच्यावर रविवारी मुंबई विमानतळावर पुण्याकडे येणाऱ्या विमानामध्ये हल्ल्याचा प्रयत्न झाल्याचा दावा करण्यात येतो आहे. मानस ज्योती असे कथित हल्लेखोराचे नाव आहे.

हॅप्पी बर्थडे सचिन: तुम जियो हजारो साल..

हॅप्पी बर्थडे सचिन: तुम जियो हजारो साल..

12 minutes ago

सचिन तेंडुलकरच्या मैदानाबाहेरील काही खास आठवणी..

वातानुकूलित गाडीचे दोन डबे गायब!

वातानुकूलित गाडीचे दोन डबे गायब!

8 hours ago

हंगामी काळात रेल्वेचा दुरुस्तीचा घाट

१४०० वृक्षांना जीवदान

१४०० वृक्षांना जीवदान

8 hours ago

वृक्षतोडीचा प्रस्ताव ठाणे महापालिकेकडून मागे

ठाणे-नवी मुंबईलाही आता ‘रेल्वेचे पाणी’

ठाणे-नवी मुंबईलाही आता ‘रेल्वेचे पाणी’

8 hours ago

ठाण्यासाठी सोमवारी महाव्यवस्थापक व पालिका आयुक्तांचा दौरा

रॉबर्ट डाऊनी ज्युनिअर ‘माव्‍‌र्हल’च्या प्रेमात

रॉबर्ट डाऊनी ज्युनिअर ‘माव्‍‌र्हल’च्या प्रेमात

6 hours ago

रॉबर्ट डाऊनी ज्युनिअर पुन्हा एकदा त्याचा तोच प्रसिद्ध आयर्न

अन्य महत्त्वाच्या बातम्या

अन्य शहरे

टीएमटी निवडणुकीत मनसेचे ‘डाव’खरे!

टीएमटी निवडणुकीत मनसेचे ‘डाव’खरे!

राष्ट्रवादी काँग्रेसकडून मिळालेल्या मदतीच्या आधारे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या उमेदवाराने अनपेक्षितपणे विजय मिळवला.

संपादकीय

माझ्या मना बन दगड ..

माझ्या मना बन दगड ..

उच्च शिक्षण घेतल्याने परदेशात जाण्याची संधी असतानाही अनिल काकोडकर भारतातच राहिले ही तर त्यांची सर्वात मोठी चूक!!

लेख

अपेक्षांचे ओझे!

सरकार कोणाचे असेल काहीही अंदाज नव्हता. मे २०१४ मध्ये मोदी सरकार आले व भरपूर अपेक्षा निर्माण झाल्या.

अन्य

समाज माध्यमांतून वाचन प्रेरणा

विद्यार्थी किंवा मराठी-इंग्रजी साहित्याचे विद्यार्थीच प्रामुख्याने वाचन करताना दिसायचे.