22 June 2017

News Flash

धक्कादायक! बीडमध्ये बायकोशी झालेल्या भांडणावरून नवऱ्याने पोटच्या मुलांना जिवंत जाळले

धक्कादायक! बीडमध्ये बायकोशी झालेल्या भांडणावरून नवऱ्याने पोटच्या मुलांना जिवंत जाळले

बीड जिल्ह्यातील माजलगावजवळील टालेवाडी येथे वडिलांनी दोन मुलांची जाळून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. कुंदन वानखेडे असे या निर्दयी पित्याचे नाव आहे. मुलांना जाळून मारल्यानंतर तो फरार झाला आहे.

साहित्य अकादमीचे पुरस्कार जाहीर; ल. म. कडू, राहुल कोसंबी ठरले मानकरी

साहित्य अकादमीचे पुरस्कार जाहीर; ल. म. कडू, राहुल कोसंबी ठरले मानकरी

चेन्नईकर तरुणाने बनवलेल्या ६४ ग्रॅम वजनाच्या उपग्रहाचे 'नासा'कडून यशस्वी प्रक्षेपण

चेन्नईकर तरुणाने बनवलेल्या ६४ ग्रॅम वजनाच्या उपग्रहाचे 'नासा'कडून यशस्वी प्रक्षेपण

रिफत आणि त्याच्या मित्रांनी जल्लोष केला.

Video : मद्यपी महिलेची पोलिसांनी 'अशी' उतरवली नशा

Video : मद्यपी महिलेची पोलिसांनी 'अशी' उतरवली नशा

भररस्त्यात महिलेचे असभ्य वर्तन

रेशनवर अनुदानित धान्य घेणाऱ्या लोकांच्या घरांवर 'मी गरीब'चे पोस्टर झळकले

रेशनवर अनुदानित धान्य घेणाऱ्या लोकांच्या घरांवर 'मी गरीब'चे पोस्टर झळकले

दीड लाख गरिबांची थट्टा

मुंबईतील 'या' ठिकाणी भरणार भजी महोत्सव

मुंबईतील 'या' ठिकाणी भरणार भजी महोत्सव

खवय्यांसाठी पर्वणी

ऑस्ट्रेलियात सुसाट सिंधू !

ऑस्ट्रेलियात सुसाट सिंधू !

पी.व्ही. सिंधू ऑस्ट्रेलियन ओपनच्या उपांत्यपूर्व सामन्यामध्ये

'मेरा घर, भाजपा का घर'मुळे नागरिकांना मनस्ताप

'मेरा घर, भाजपा का घर'मुळे नागरिकांना मनस्ताप

घरांवर घोषणा लिहिल्याने लोक हैराण

अन्य बातम्या

अन्य शहरे

संपादकीय

 सलमान आणि सलमान

सलमान आणि सलमान

सौदी अरेबियाच्या राजाने पुतण्यास दूर करून मुलाला राजेपद देताना सत्तांतराच्या परंपरेला नवे वळण दिले आहे.

लेख

अन्य

 परमार्थ आणि अर्थार्जनही..

परमार्थ आणि अर्थार्जनही..

विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये गाजावाजा करण्यापेक्षा समाजात काम करून परिवर्तन होणे गरजेचे आहे.