22 October 2017

News Flash

डेन्मार्क ओपन बॅडमिंटन - किदम्बी श्रीकांतची ली हूनवर मात, एका वर्षात सुपरसिरीज स्पर्धेचं तिसरं विजेतेपद

डेन्मार्क ओपन बॅडमिंटन - किदम्बी श्रीकांतची ली हूनवर मात, एका वर्षात सुपरसिरीज स्पर्धेचं  तिसरं विजेतेपद

भारताचा आघाडीचा बॅडमिंटनपटू किदम्बी श्रीकांतने आपला विजयी फॉर्म कायम राखत डेन्मार्क ओपन बॅडमिंटन स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं. कोरियाच्या ली ह्यूनवर २१-१०, २१-०५ अशी एकतर्फी मात करत श्रीकांतने डेन्मार्क ओपन स्पर्धेचं विजेतेपद आपल्या नावे केलं. डेन्मार्क ओपन स्पर्धा जिंकणारा श्रीकांत हा तिसरा भारतीय खेळाडू ठरला आहे.

मुंबईचा सामना भारताने गमावला, ६ गडी राखून न्यूझीलंडचा विजय; मालिकेत १-० ने आघाडी

मुंबईचा सामना भारताने गमावला, ६ गडी राखून न्यूझीलंडचा विजय; मालिकेत १-० ने आघाडी

टॉम लॅथमचं शतक

रिकी पाँटींगवर विराट कोहलीची कुरघोडी, मुंबईच्या मैदानात कारकिर्दीतलं ३१ वे शतक

रिकी पाँटींगवर विराट कोहलीची कुरघोडी, मुंबईच्या मैदानात कारकिर्दीतलं ३१ वे शतक

वानखेडे मैदानावर विराटचं शतक

पुणे मुंबई द्रुतगती मार्गावरील वाहतूक संथ गतीने

पुणे मुंबई द्रुतगती मार्गावरील वाहतूक संथ गतीने

घरी परतणाऱ्या प्रवाशांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो आहे

...आणि त्यांनी चक्क ट्रेनला धक्का मारला

...आणि त्यांनी चक्क ट्रेनला धक्का मारला

रेल्वे कर्मचाऱ्यांना मिळाले १० हजारांचे बक्षीस

नासा करणार दुर्मीळ छायाचित्रांचा लिलाव

नासा करणार दुर्मीळ छायाचित्रांचा लिलाव

४४६ दुर्मीळ फोटोंचा लिलाव होणार

तुम्ही व्हॉटसअॅप ग्रुपचे अॅडमिन आहात? हे नक्की वाचा

तुम्ही व्हॉटसअॅप ग्रुपचे अॅडमिन आहात? हे नक्की वाचा

मिळणार विशेष अधिकार

मुंबईत विवाहितेवर बलात्कार, नराधम अटकेत

मुंबईत विवाहितेवर बलात्कार, नराधम अटकेत

पीडित तरूणीला नराधम ब्लॅकमेल करत होता

अन्य शहरे

संपादकीय

 ‘लालपरी’चे लज्जारक्षण

‘लालपरी’चे लज्जारक्षण

एसटी खड्डय़ात जाण्यात राज्यातील परिवहनमंत्र्यांचा मोठा वाटा आहे.

लेख

अन्य