23 August 2017

News Flash

केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार याच आठवड्यात? सुरेश प्रभूंची गच्छंती अटळ?

केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार याच आठवड्यात? सुरेश प्रभूंची गच्छंती अटळ?

मंत्रिमंडळ विस्तारात १२ नव्या चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता आहे. तसंच केंद्रीय रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांचा राजीनामा स्वीकारला गेला तर रेल्वे खातं कुणाला दिलं जाणार? याचीही चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. संरक्षण खातं, माहिती आणि प्रसारण खातं याचीही जबाबदारी इतर मंत्र्यांना दिली जाण्याची शक्यता भाजपच्या सूत्रांनी वर्तविली आहे.

Pro Kabaddi Seasson 5 - रंगतदार लढतीत हरियाणा विजयी, उत्तर प्रदेश - तामिळ थलायवाज सामना बरोबरीत

Pro Kabaddi Seasson 5 - रंगतदार लढतीत हरियाणा विजयी, उत्तर प्रदेश - तामिळ थलायवाज सामना बरोबरीत

दोन्ही सामन्यांमध्ये बचावपटूंची निराशा

गाडी एक कामं अनेक! सामान आणि प्रवासी वाहतुकीसोबत विद्युतनिर्मितीही...

गाडी एक कामं अनेक! सामान आणि प्रवासी वाहतुकीसोबत विद्युतनिर्मितीही...

तुम्ही अनेक कामंही करू शकता

एबी डीव्हिलियर्स द.आफ्रिकेच्या कर्णधारपदावरुन पायउतार

एबी डीव्हिलियर्स द.आफ्रिकेच्या कर्णधारपदावरुन पायउतार

तिन्ही फॉर्मेटमध्ये मी संघासाठी उपलब्ध असेन

गुरमित राम रहिम यांचा २५ ऑगस्टला फैसला, पंचकुलामध्ये तणाव

गुरमित राम रहिम यांचा २५ ऑगस्टला फैसला, पंचकुलामध्ये तणाव

आंतराष्ट्रीय फुटबॉलला वेन रुनीचा रामराम

आंतराष्ट्रीय फुटबॉलला वेन रुनीचा रामराम

रुनी आता क्लब फुटबॉलकडे जास्त लक्ष देणार

सार्वजनिक गणेशोत्सवाचा खरा इतिहास समोर आला पाहिजे : खासदार संभाजीराजे

सार्वजनिक गणेशोत्सवाचा खरा इतिहास समोर आला पाहिजे : खासदार संभाजीराजे

भाऊसाहेब रंगारी यांची सरकारने दखल घ्यायला हवी.

पत्रकारितेच्या विद्यापीठात आता गोशाळा; काँग्रेसची टीका

पत्रकारितेच्या विद्यापीठात आता गोशाळा; काँग्रेसची टीका

माखनलाल चुतर्वेदी पत्रकारिता विद्यापीठाने हा निर्णय घेतला आहे.

अन्य बातम्या

मनोरंजन

अन्य शहरे

संपादकीय

 तलाकशी काडीमोड

तलाकशी काडीमोड

वास्तविक तलाक प्रथेस आव्हान देणाऱ्यांनी बहुपत्नीत्व आणि अन्य मुद्दय़ांचाही समावेश याचिकेत केला होता.

लेख

अन्य

 लक्ष्मी-सरस्वतीला एकत्र नांदवावे लागेल!

लक्ष्मी-सरस्वतीला एकत्र नांदवावे लागेल!

निती आयोगाचे पहिले उपाध्यक्ष म्हणून अरिवद पानगढीयांवर अपेक्षांचे ओझे वाढणे नसर्गिक होते .