26 July 2017

News Flash

तीन वर्षांत जातीय हिंसाचारामध्ये ४१ टक्क्यांची वाढ; सरकारची कबुली

तीन वर्षांत जातीय हिंसाचारामध्ये ४१ टक्क्यांची वाढ; सरकारची कबुली

नरेंद्र मोदी सरकारच्या आतापर्यंतच्या कार्यकाळात देशातील जातीय हिंसाचाराच्या घटनांमध्ये ४१ टक्क्यांची वाढ झाल्याची माहिती गृहराज्यमंत्र्यांनी संसदेत दिली आहे. गेल्या तीन वर्षांमध्ये सांप्रदायिक आणि जातीय हिंसाचाराच्या घटनांमध्ये वाढ झाल्याची आकडेवारी गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांनी संसदेत सादर केली.

Ind vs SL 1st Test Live Updates Day 1 : शिखर धवनपाठोपाठ चेतेश्वर पुजाराचंही शतक

Ind vs SL 1st Test Live Updates Day 1 : शिखर धवनपाठोपाठ चेतेश्वर पुजाराचंही शतक

भारत vs श्रीलंका, लाईव्ह अपडेट्स

पाकचे नाराज उच्चायुक्त अब्दुल बासीत यांची मुदतपूर्व निवृत्ती

पाकचे नाराज उच्चायुक्त अब्दुल बासीत यांची मुदतपूर्व निवृत्ती

परराष्ट्र सचिव पदावर कनिष्ठ अधिकाऱ्याच्या नेमणुकीमुळे नाराज

घाटकोपर इमारत दुर्घटना: ढिगाऱ्याखालून मुलाला फोन केला म्हणून त्यांचा जीव वाचला

घाटकोपर इमारत दुर्घटना: ढिगाऱ्याखालून मुलाला फोन केला म्हणून त्यांचा जीव वाचला

दुर्घटनेतील मृतांचा आकडा १७ वर

मध्य प्रदेश: व्यापमं घोटाळ्यातील आणखी एका आरोपीची आत्महत्या

मध्य प्रदेश: व्यापमं घोटाळ्यातील आणखी एका आरोपीची आत्महत्या

या प्रकरणात आतापर्यंत ४० आरोपींचा संशयास्पद मृत्यू झाला आहे.

अकाली केस पांढरे झाल्यास 'हे' उपाय करुन पाहा

अकाली केस पांढरे झाल्यास 'हे' उपाय करुन पाहा

घरच्या घरी सोपे उपचार

अलोम बोगरा आणि शाहरुखच्या सेल्फीमागचा खोटारडेपणा उघड

अलोम बोगरा आणि शाहरुखच्या सेल्फीमागचा खोटारडेपणा उघड

'शाहारूख माझा फॅन आहे'

भाजप आमदाराने जपली माणुसकी, अपघातग्रस्त मुस्लिम कुटुंबियांना रुग्णालयापर्यंत साथ

भाजप आमदाराने जपली माणुसकी, अपघातग्रस्त मुस्लिम कुटुंबियांना रुग्णालयापर्यंत साथ

बघ्यांच्या गर्दीने आमदार हैराण

अन्य बातम्या

मनोरंजन

अन्य शहरे

संपादकीय

 स्वागताचा निरोप

स्वागताचा निरोप

राष्ट्रपतिपदी निवड झाल्यानंतर प्रणब मुखर्जी यांनी निष्पक्षपणे पदाची शान राखली, हे मान्य करावेच लागेल..

लेख

अन्य