21 August 2017

News Flash

लडाखमधील दगडफेकीला भारतच जबाबदार; चीनचा कांगावा

लडाखमधील दगडफेकीला भारतच जबाबदार; चीनचा कांगावा

मागील आठवड्यात लडाखमध्ये भारत आणि चीनच्या सैन्यामध्ये झालेल्या वादासाठी चीनने भारताला जबाबदार धरले आहे. १५ ऑगस्टला लडाखमधील पँगाँग सरोवर परिसरात भारत आणि चीनचे सैन्य आमनेसामने आले होते. त्यावेळी दोन्ही बाजूंनी एकमेकांवर दगडफेक करण्यात आली होती. या घटनेला भारतीय सैन्यच जबाबदार असल्याचा कांगावा चीनकडून करण्यात आला आहे.

‘जीएसटी’चा खेळाडूंना फटका!

‘जीएसटी’चा खेळाडूंना फटका!

‘जीएसटी’मुळे आयात करण्यात येणारी क्रीडा साहित्ये अधिक महाग होतील.

गाडी एक कामं अनेक! सामान आणि प्रवासी वाहतुकीसोबत विद्युतनिर्मितीही...

गाडी एक कामं अनेक! सामान आणि प्रवासी वाहतुकीसोबत विद्युतनिर्मितीही...

तुम्ही अनेक कामंही करू शकता

पहिल्याच दिवशी भारताचे कुस्तीपटू चीतपट

पहिल्याच दिवशी भारताचे कुस्तीपटू चीतपट

जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत भारतीय मल्लांची निराशा

बाहेरील खाद्यपदार्थ चित्रपटगृहात नेण्याची परवानगी द्या; दिग्दर्शकाची हायकोर्टात याचिका

बाहेरील खाद्यपदार्थ चित्रपटगृहात नेण्याची परवानगी द्या; दिग्दर्शकाची हायकोर्टात याचिका

जनहित याचिकेवर पुढील महिन्यात सुनावणी अपेक्षित

परीक्षा घ्याल तर शाळा बॉम्बने उडवू, शालेय विद्यार्थ्यांची मुख्याध्यापकांना धमकी

परीक्षा घ्याल तर शाळा बॉम्बने उडवू, शालेय विद्यार्थ्यांची मुख्याध्यापकांना धमकी

शाळेतील विद्यार्थ्यांनीच खोडसाळपणा केल्याचं समोर

श्रेयवादाच्या मुद्यावरुन शिवसेना समर्थकांचा भाजप आमदाराच्या कार्यक्रमात धुडगूस

श्रेयवादाच्या मुद्यावरुन शिवसेना समर्थकांचा भाजप आमदाराच्या कार्यक्रमात धुडगूस

सर्व प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला.

जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत श्रीकांतची विजयी सुरुवात

जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत श्रीकांतची विजयी सुरुवात

रशियन प्रतिस्पर्ध्यावर सरळ २ सेट्समध्ये मात

अन्य बातम्या

मनोरंजन

अन्य शहरे

संपादकीय

 उजव्यांचे डावेपण

उजव्यांचे डावेपण

कळीच्या मुद्दय़ावर उच्चपदस्थांचा तटस्थपणा हा राजकीय सोयीचा आणि लबाडीचा निदर्शक असतो.

लेख

अन्य

 लक्ष्मी-सरस्वतीला एकत्र नांदवावे लागेल!

लक्ष्मी-सरस्वतीला एकत्र नांदवावे लागेल!

निती आयोगाचे पहिले उपाध्यक्ष म्हणून अरिवद पानगढीयांवर अपेक्षांचे ओझे वाढणे नसर्गिक होते .