24 May 2017

News Flash

परिस्थिती कशी हाताळायची हे लष्करालाच ठरवू द्या: जेटली

परिस्थिती कशी हाताळायची हे लष्करालाच ठरवू द्या: जेटली

परिस्थिती कशी हाताळायची हे लष्करालाच ठरवू द्या अशा शब्दात संरक्षणमंत्री अरुण जेटली यांनी टीकाकारांना सुनावले आहे. परिस्थिती कशी हाताळावी यासाठी लष्कराला संसदेतील खासदारांचा सल्ला घेण्याची आवश्यकता नाही असेही त्यांनी म्हटले आहे.

पोलीस निरीक्षकाच्या पत्नीची निर्घृण हत्या

पोलीस निरीक्षकाच्या पत्नीची निर्घृण हत्या

मृतदेहाशेजारी ‘मी हिला कंटाळलोय’ असा रक्ताने लिहिलेला संदेश आढळला

कांदा स्वस्त, व्यापारी मस्त!

कांदा स्वस्त, व्यापारी मस्त!

कांदा रडवे शेतकऱ्यांना

नागपुरात झोपेच्या औषधांचा गोरखधंदा

नागपुरात झोपेच्या औषधांचा गोरखधंदा

वेलफेअर असोसिएशनची तक्रार

ठाण्यात आज रिक्षा-टॅक्सी बंद

ठाण्यात आज रिक्षा-टॅक्सी बंद

आयुक्तांच्या मारहाणीचा निषेध; प्रवाशांना भरुदड

'इंडियन एक्स्प्रेस डिजिटल'कडून Evesly.com वेबसाईटची निर्मिती, महिलांसाठी नवे दालन खुले

'इंडियन एक्स्प्रेस डिजिटल'कडून Evesly.com वेबसाईटची निर्मिती, महिलांसाठी नवे दालन खुले

२५ शेतकऱ्यांच्या अस्थींचे कृष्णा नदीत विसर्जन

२५ शेतकऱ्यांच्या अस्थींचे कृष्णा नदीत विसर्जन

शेतकऱ्यांच्या अस्थी घेऊन विजय जाधव यांची अस्थिकलश यात्रा

औरंगाबादमध्ये गर्भपात केंद्रावर कारवाई, डॉक्टरासह मदतनीस अटकेत

औरंगाबादमध्ये गर्भपात केंद्रावर कारवाई, डॉक्टरासह मदतनीस अटकेत

महिलेच्या तक्रारीनंतर पोलिसांची कारवाई

अन्य बातम्या

अन्य शहरे

संपादकीय

 करसंहार - २

करसंहार - २

जगात सिंगापूर या देशाचा वस्तू आणि सेवा कर कायदा हा आदर्श मानला जातो.

लेख

अन्य

 संघ शक्ती नवयुगे..

संघ शक्ती नवयुगे..

सांघिक उपक्रमांचा येत्या कालावधीतील सणांशी अगदी जवळचा संबंध आहे. विशेष करून गणेशोत्सवाशी.