24 January 2017

News Flash

राज्यभरातील वाहतुकदारांचा ३१ जानेवारीला चक्का जाम

राज्यभरातील वाहतुकदारांचा ३१ जानेवारीला चक्का जाम

केंद्र शासनाने केंद्रीय वाहन नियमातील विविध शुल्कांमध्ये २९ डिसेंबर २०१६ रोजी सुधारणा केली होती. या सुधारणेनुसार शुल्कामधील वाढ लागू करण्यात आली आहे. या शुल्कवाढीचा फटका सामान्य नागरिकांसह वाहतूकदार व मोटार ड्रायव्हिंग स्कूल चालकांना बसणार आहे.

VIRAL VIDEO : हॉरर मूव्ही सुरु असताना टीव्हीतून बाहेर आले भूत

VIRAL VIDEO : हॉरर मूव्ही सुरु असताना टीव्हीतून बाहेर आले भूत

जीव मुठीत घेऊन ग्राहकांनी पळ काढला

मुंबईत काँग्रेसच्या मुस्लिम व्होट बँकेला धक्का; ज्येष्ठ नगरसेविकेचा एमआयएममध्ये प्रवेश

मुंबईत काँग्रेसच्या मुस्लिम व्होट बँकेला धक्का; ज्येष्ठ नगरसेविकेचा एमआयएममध्ये प्रवेश

निवडणूक आखाड्यात पहिल्यांदाच एमआयएम

स्कॉटलंडमध्ये क्रिकेट खेळण्याची श्रीशांतची इच्छा बीसीसीआयने मोडली

स्कॉटलंडमध्ये क्रिकेट खेळण्याची श्रीशांतची इच्छा बीसीसीआयने मोडली

श्रीशांत याच्यावर मॅच फिक्सिंगचा आरोप सिद्ध झाला होता.

समाजवादी पक्षाच्या स्टार प्रचारकांच्या यादीतून शिवपाल यादव 'गायब'

समाजवादी पक्षाच्या स्टार प्रचारकांच्या यादीतून शिवपाल यादव 'गायब'

समाजवादी पक्षातील अंतर्गत वाद कायम असल्याचे चित्र आहे.

'ब्रेक्झिट'साठी ब्रिटिश पार्लमेंटची मंजुरी आवश्यक

'ब्रेक्झिट'साठी ब्रिटिश पार्लमेंटची मंजुरी आवश्यक

ब्रिटिश सुप्रीम कोर्टाच्या निर्वाळ्याने 'ब्रेक्झिट'विरोधकांमध्ये आनंदाचं वातावरण

आपण यांना पाहिलंत का?

आपण यांना पाहिलंत का?

२००९ पर्यंत जगात पांढ-या रंगाच्या फक्त १२ मगरी होत्या

युसूफ पठाणचा मेहुणा मुंबई महापालिका निवडणुकीच्या रिंगणात!

युसूफ पठाणचा मेहुणा मुंबई महापालिका निवडणुकीच्या रिंगणात!

भायखळ्याचे आमदार वारिस पठाण यांच्या मतदार संघातून उमर साद

अन्य बातम्या

अन्य शहरे

संपादकीय

 एक नाणे, एक बाजू!

एक नाणे, एक बाजू!

एके काळी भाजप काही किमान मूल्यांसाठी ओळखला जात असे.

लेख

अन्य