21 January 2017

News Flash

शिवसेनेकडून भाजपची कुचेष्टा; ११४ जागा मागितल्या असताना फक्त ६० जागांचा प्रस्ताव

शिवसेनेकडून भाजपची कुचेष्टा; ११४ जागा मागितल्या असताना फक्त ६० जागांचा प्रस्ताव

मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना आणि भाजपच्या युतीचा पेच अद्याप कायम आहे. युतीच्या निर्णयासाठी घेण्यात आलेली तिसऱ्या फेरीची चर्चादेखील निष्फळ ठरल्याने शिवसेना-भाजपमधील तणाव वाढला आहे. त्यामुळे आता यावर वरिष्ठ नेतेच निर्णय घेतील, असे बैठकीला उपस्थित असलेल्या दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी सांगितले.

सायना नेहवालची मलेशिया मास्टर्स स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक

सायना नेहवालची मलेशिया मास्टर्स स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक

हाँगकाँगच्या यिप प्युई यिनवर शानदार विजय

देशात १००% वीजेवर चालणाऱ्या वाहनांची निर्मिती करण्याची गरज- अनंत गीते

देशात १००% वीजेवर चालणाऱ्या वाहनांची निर्मिती करण्याची गरज- अनंत गीते

प्रदुषणामुळे तंत्रज्ञानात बदल आवश्यक

पुण्यात शिवसेना-भाजपची युतीबद्दलची बैठक निष्फळ

पुण्यात शिवसेना-भाजपची युतीबद्दलची बैठक निष्फळ

येत्या २ ते ३ दिवसांमध्ये पुन्हा बैठक होणार

बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठवण्याच्या मागणीसाठी नाशिक-पुणे महामार्गावर रास्तारोको

बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठवण्याच्या मागणीसाठी नाशिक-पुणे महामार्गावर रास्तारोको

दखल न घेतल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा

ठाण्यात काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीवर शिक्कामोर्तब

ठाण्यात काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीवर शिक्कामोर्तब

संभाव्य उमेदवारांची यादी प्रदेशाध्यक्षांकडे पाठवणार

VIDEO: भाजप आमदाराने अभियंत्याला पाय धरुन माफी मागायला लावली

VIDEO: भाजप आमदाराने अभियंत्याला पाय धरुन माफी मागायला लावली

गाडी हटवल्याने आमदार संतप्त

'नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या अस्थी भारतात आणा; अन्यथा जन आंदोलन'

'नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या अस्थी भारतात आणा; अन्यथा जन आंदोलन'

पंतप्रधानांनी पुढाकार घ्यावा

अन्य बातम्या

अन्य शहरे

संपादकीय

 आलिया भोगासी..

आलिया भोगासी..

हजर राहिलेल्यांपेक्षा अनुपस्थित राहिलेल्यांची संख्या लक्षणीय ठरते..

लेख

अन्य