17 October 2017

News Flash

एसटी कर्मचाऱ्यांना सरकारचा अल्टिमेटम; सकाळपर्यंत कामावर हजर न झाल्यास निलंबन

बुधवारी सकाळपर्यंत एसटी कर्मचाऱ्यांनी तातडीने कामावर हजर व्हावे अन्यथा त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात येईल, असा अल्टिमेटम सरकारकडून देण्यात आला आहे. तसेच टीव्ही वृत्तानुसार, हजर न झाल्यास त्यांच्या बदली कंत्राटी कामगारांची नेमणूक करण्यात येणार असल्याचेही राज्य परिवहन विभागाने स्पष्ट केले आहे.

Pro Kabaddi Season 5 - हरियाणाकडून साखळी सामन्याचा शेवट विजयाने, पुणेरी पलटणचा पराभव

पुण्याकडून गिरीश एर्नेकचा आक्रमक खेळ

Pro Kabaddi Season 5 - बंगळुरु बुल्सकडून उत्तर प्रदेशचा धुव्वा, रोहित कुमारचे सामन्यात ३२ गुण

रोहितचे सामन्यात सर्वाधीक गुण

केरळ सरकारने 'दलित' आणि 'हरिजन' शब्दांच्या वापरावर आणली बंदी

सामाजिक भेदभाव नष्ट करण्यासाठी निर्णय

श्रीशांतवर पुन्हा आजन्म बंदी, केरळ उच्च न्यायालयाकडून बीसीसीआयची याचिका मान्य

श्रीशांतच्या अडचणी वाढल्या

चेन्नई सुपर किंग्ज-राजस्थान रॉयल्सला एक न्याय, मला दुसरा न्याय का? बंदीच्या निर्णयावर श्रीशांतची टीका

खऱ्या आरोपींना कधी पकडणार? - श्रीशांत

सचिनच्या मुलांचं बोगस अकाऊंट ट्विटरने हटवले, सचिनच्या नाराजीनंतर तात्काळ कारवाई

अर्जुन-साराचं ट्विटरवर बोगस अकाऊंट

'वंदे मातरम'ला 'जन गण मन'समान मानता येणार नाही' 

दिल्ली हायकोर्टने जनहित याचिका फेटाळली

अन्य बातम्या

मनोरंजन

अन्य शहरे

संपादकीय

 आधी की नंतर?

आधी की नंतर?

अन्य सर्व कर कालबाह्य ठरले आणि त्यांची जागा वस्तू आणि सेवा कराने घेतली.

लेख

अन्य