26 October 2016

News Flash

भाजपच्या गोटात आणखी एक मित्रपक्ष, जनसुराज्य महायुतीत सहभागी

भाजपच्या गोटात आणखी एक मित्रपक्ष, जनसुराज्य महायुतीत सहभागी

कोल्हापूर, सांगली, सोलापूर या तीन जिल्ह्यांत होणाऱ्या नगरपालिका निवडणुकीत विनय कोरे यांचा जनसुराज्यशक्ती पक्ष भाजपाशी आघाडी करणार आहे. महायुतीत पाच पक्ष असून या निमित्ताने आणखी एक नवा मित्र भाजपाशी जोडला जाणार असून यामुळे भाजपा व जनसुराज्यशक्ती या दोन्ही पक्षांना पश्चिम महाराष्ट्रात पक्ष विस्ताराची आणखी संधी मिळणार आहे.

LIVE: अखेर भारतीय संघाला पहिले यश मिळाले, लॅथम झेलबाद; अक्षर पटेलने घेतली विकेट

LIVE: अखेर भारतीय संघाला पहिले यश मिळाले, लॅथम झेलबाद; अक्षर पटेलने घेतली विकेट

भारत विरुद्ध न्यूझीलंड सामन्याचे लाइव्ह अपडेट्स

Viral Video : ट्रम्पही म्हणतात 'अबकी बार ट्रम्प सरकार'

Viral Video : ट्रम्पही म्हणतात 'अबकी बार ट्रम्प सरकार'

प्रचारासाठी वापरला मोदींचा नारा

Video : स्वयंचलित ट्रकद्वारे पहिल्यांदा मालवाहतूक!

Video : स्वयंचलित ट्रकद्वारे पहिल्यांदा मालवाहतूक!

ट्रक रस्त्यावरून धावण्यासाठी कॅमेरा, रडार आणि सेंसरचा वापर करतो.

जनसुराज्यसोबत जाणे आमच्यावर बंधनकारक नाही, राजू शेट्टींचे नाराजीचे सूर

जनसुराज्यसोबत जाणे आमच्यावर बंधनकारक नाही, राजू शेट्टींचे नाराजीचे सूर

महायुती ही केवळ लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीसाठी होती

Dhanteras 2016 :' ..म्हणून धनत्रोयदशीला सोने चांदी खरेदी करण्याची प्रथा आहे

Dhanteras 2016 :' ..म्हणून धनत्रोयदशीला सोने चांदी खरेदी करण्याची प्रथा आहे

धातूमुळे घरातील नकारात्मक उर्जा नष्ट होते.

Dhanteras 2016 :'धनत्रयोदशी'साठीचे शुभ मुहूर्त

Dhanteras 2016 :'धनत्रयोदशी'साठीचे शुभ मुहूर्त

या दिवशी धन्वंतरीची पूजा केली जाते

अॅम्ब्युलन्सला ६ तास उशीर, अलिगढ मुस्लिम विद्यापीठाच्या प्राध्यापकाचा मृत्यू

अॅम्ब्युलन्सला ६ तास उशीर, अलिगढ मुस्लिम विद्यापीठाच्या प्राध्यापकाचा मृत्यू

रूग्णालय प्रशासनाला एक रूग्णवाहिका देता आली नाही.

अन्य शहरे

संपादकीय

 जेआरडींचा कोप

जेआरडींचा कोप

केवळ नफ्यातोटय़ाचे समीकरण बिघडले म्हणून मिस्त्री यांना पदच्युत केले असण्याची शक्यता नाही.

लेख

अन्य