-
मुख्य बातमी
हिंदूत्वाला चिरडून सर्वधर्मसमभाव स्वीकारणार नाही - उद्धव ठाकरेहिंदूत्वाला चिरडून सर्वधर्मसमभाव आम्ही स्वीकारणार नाही. आमचा चेहरा हिंदूत्वाचाच राहणार, असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ....36 मिनीटांपूर्वी
-
'सीआरपीएफ'चे जवान करणार प्रतिभा पाटील यांच्या पुण्यातील बंगल्याचे संरक्षण
माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांच्या पुण्यातील बंगल्याच्या सुरक्षेसाठी केंद्रीय राखीव पोलिस दलाचे (सीआरपीएफ) सशस्त्र जवान ....2 तासापूर्वी
-
खूशखबर! फक्त तीन दिवसांत मिळणार 'पीएफ'
अर्ज केल्यानंतर भविष्यनिर्वाह निधीचे पैसे तीन दिवसांत कर्मचाऱयांना देण्यात येणार आहेत. ....7 तासापूर्वी
-
कम्युनिस्ट पक्ष आणि नक्षलवाद्यांचा मला मारण्याचा कट - ममता बॅनर्जींचा आरोप
पश्चिम बंगालमधील पंचायत निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडताना बॅनर्जी यांनी राज्यातील प्रमुख विरोधक कम्युनिस्ट पक्षाला लक्ष ....7 तासापूर्वी
-
फूट पाडणारा नेता आम्हाला नको - नितीशकुमारांचा मोदींवर हल्लाबोल
समाजामध्ये फूट पाडणारा नेता आम्ही कधीच स्वीकारणार नाही, या शब्दांत बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी बुधवारी ....7 तासापूर्वी
-
अमरनाथ यात्रा दहशतवाद्यांच्या रडारवर; कडक सुरक्षेचे आदेश
लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेली अमरनाथ यात्रा पुन्हा एकदा दहशतवाद्यांच्या रडारवर आहे. ....7 तासापूर्वी
-
मुंबई
पोलीस निरीक्षकाला लाच घेतानाच अटक
आरोपीला जामीन मिळवून देण्यासाठी २५ हजार रुपये लाच घेणाऱ्या पोलीस निरीक्षकाला लाचलुचपत प्रतिबंधात्मक विभागाने अटक केली. मनोहर गवारे असे या पोलीस निरीक्षकाचे नाव असून तो कुर्ला (पूर्व) येथील विनोबा भावे पोलीस ठाण्यात कार्यरत आहे.
राष्ट्रवादी नव्हे, तर 'भ्रष्टवादी'!राज्यात राष्ट्रवादीचा पहिला नंबर!१५ जुलैला परवाने परत करण्याचा इशारा आणखी वाचा -
पुणे

चीनबरोबर सौहार्दपूर्ण संबंधांसाठी प्रयत्नशील - अँटनी
चीन या शेजारील राष्ट्राशी संरक्षणविषयक आणि लष्करी संबंध सौहार्दपूर्ण असावेत यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याची माहिती संरक्षणमंत्री ए. के. अँटनी यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली.
राज्य शिक्षण मंडळाला हवा 'विशिष्ट' कागद!देशभरातील लष्करी रुग्णालयांच्या नूतनीकरणासाठी आठ हजार कोटी रुपयांची तरतूद - ए. के. अँटनी
आणखी वाचा
-
महाराष्ट्र
नागपूर विमानतळाची हवाई सुरक्षा ऐरणीवर
सोनेगावच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरात पक्ष्यांच्या वाढत्या वावरामुळे नागपूरचे आकाश हवाई वाहतुकीसाठी धोकाप्रवण क्षेत्र झाले असून विमानतळ सुरक्षेच्या आंतरराष्ट्रीय मार्गदर्शक तत्त्वांवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. गेल्याच आठवडय़ात नागपूर विमानतळावर पक्ष्याची धडक बसल्याने एक विमान उतरवावे लागले, तर दुसरे विमान हैदराबादच्या दिशेने वळवावे लागले.
गडचिरोलीत लोहखनिज उद्योग सुरू होण्याची शक्यता मावळलीप्रदेशाध्यक्ष भास्कर जाधवांपुढे नवी आव्हानेकोकणात पावसाचा जोर ओसरला; महिन्याची सरासरी मात्र ओलांडली आणखी वाचा -
देश-विदेश
उत्तरेतील बळींचा आकडा १५० वर
उत्तर भारतात रविवारपासून पडलेल्या मुसळधार पावसाच्या तसेच त्यामुळे आलेल्या पुरातील बळींची संख्या १५० झाली आहे. मृतांमध्ये महाराष्ट्राच्या रायगड जिल्ह्य़ातील एका महिलेचा समावेश आहे. सुमारे ५०० जण अजूनही बेपत्ता असून पुनर्वसनासाठी तसेच अडकलेल्या नागरिकांची सुटका करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू झाले आहेत.
धावत्या बसमध्ये तरुणीवर बलात्कारनितीशकुमार सरकार तरलेअमरनाथ यात्रेला दहशतवादी हल्ल्याचा धोका आणखी वाचा
-
क्रीडा
साद घालती 'चॅम्पियन्स'शिखरे!
जगज्जेतेपद, जागतिक एकदिवसीय क्रमवारीतील अव्वल स्थान काबीज केल्यानंतर आता आणखी एक शिखर भारतीय संघाला साद घालते आहे, ते म्हणजे चॅम्पियन्स करंडकाचे जेतेपद. भारताचा अपराजित आणि आत्मविश्वासपूर्ण प्रवास आता उपांत्य फेरीपर्यंत येऊन ठेपला आहे. आता आव्हान उभे ठाकले आहे ते उपखंडामधीलच आव्हान श्रीलंकेचे. कागदावर भारतीय संघाची ताकद अभेद्य आहे.
सिंगापूर बॅडमिंटन स्पर्धा : सायनाचा संघर्षपूर्ण विजयताल बुद्धिबळ स्पर्धा : आनंदसाठी धोक्याचा इशाराविम्बल्डन स्पर्धेत नदालला पाचवे मानांकन आणखी वाचा -
मनोरंजन
दुहेरी अर्थाच्या विनोदांविरुद्ध नवज्योत सिद्धू
माजी भारतीय क्रिकेटपटू नवज्योत सिंग सिद्घू हा आता एका 'कॉमेडी शो'मध्ये दिसणार आहे. हा शो संपूर्ण कुटुबांने एकत्रित पाहण्यासारखा असल्याने यामध्ये कोणतेही दुहेरी अर्थाचे विनोद असणार नाहीत.
' मेंटल'फेम सना खानला अटकपूर्व जामीन मंजूरफ्रेडा पिंटो बनली 'गर्ल राइजिंग' अनुबोधपटाचा हिस्सा'भाग मिल्खा भाग' चित्रपटास पाकिस्तानमध्ये बंदी आणखी वाचा
-
संपादकीय
आपत्ती आवडे सर्वाना!
टाळता येण्यासारखी संकटे टाळणे, त्यासाठी पूर्वतयारी करणे, नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवणे हा आपत्ती व्यवस्थापनातील महत्त्वाचा भाग आहे. परंतु लोकांमध्ये त्याची जाणीव-जागृती नसणे ही राज्यकत्रे आणि अधिकारी यांच्यासाठी सोयीची गोष्ट आहे..
या निकालाचा आधार नको..संपाचा अरे'रावी' उपद्व्याप'रॉ'चा जागल्या आणखी वाचा -
विशेष
चीनविरोधी पाऊल टाकण्याची संधी..
अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री जॉन केरी यांची भारतभेट येत्या सोमवारपासून सुरू होईल, तेव्हा आपण कुणाचे मित्र आणि कुणाचे प्रतिस्पर्धी हे ठरवण्याची संधी भारताला मिळेल. भारताने अमेरिकाप्रणीत 'संरक्षण युती'पासून आजवर सुरक्षित अंतरच ठेवले, परंतु यातून आपले अलिप्ततावादी धोरण कायम राखण्याच्या समाधानाखेरीज काही मिळाले नाही. चीनचे वाढते वर्चस्व रोखण्यासाठी आशिया-प्रशांत क्षेत्रातील देश एकत्र येत असताना भारताने लांब राहण्यात अर्थ नाही, अशी बाजू मांडणारा लेख..
संघाची भाजपवरील पकड अजूनच घट्टआपण सारे ई-नजरकैदी!आयबी विरुद्ध सीबीआय आणखी वाचा
-
के.जी. टू कॉलेज
दहावीचे वर्ष
तुम्ही आता नववीतून दहावीत आलेले आहेत. त्याबद्दल सर्वात आधी तुमचं मनापासून अभिनंदन आणि दहावीच्या या वर्षभरासाठी तुम्हा सर्वाना अनेक शुभेच्छा! मित्रांनो, तुमचं हे दहावीचं र्वष खूप सगळ्या उत्साहाचं, कुतूहलाचं त्याचबरोबर त्रस्त आणि व्यस्त वेळापत्रकाचं असणार आहे. कारण या वर्षांला तुमच्या आयुष्यात अनन्यसाधारण महत्त्व आहे.
विद्यार्थ्यांनो तुमच्यासाठी..श्रमविज्ञान संस्थेत गुणांच्या तपशीलासाठीही माहिती अधिकाराचा दट्टय़ा!भारताच्या नकाशातून अंदमान-निकोबार गायब आणखी वाचा -
अर्थसत्ता
'फेड' साशंकता?
अमेरिकेची मध्यवर्ती बँक अर्थात फेडरल रिझव्र्हच्या मध्यरात्री उशिराने समारोप होत असलेल्या दोन दिवसांच्या बैठकीतील चर्चाविमर्शातून नेमके काय पुढे येईल, याबद्दल साशंकतेने उलाढाल कमालीच्या मंदावलेल्या भांडवली बाजारात, शेवटच्या काही मिनिटात झालेल्या खरेदीने मुख्य निर्देशांक- सेन्सेक्सला अवधी २२ अंशांची कमाई बुधवारी करता आली.
विद्यमान बँकांपेक्षाही प्रबळटाटा मोटर्सचा अनोखा पायंडा; एकाच वेळी आठ वाहने सादरकुंद बाजारात बँकोत्सुकांची भावसरशी! आणखी वाचा
व्हिवा
अर्थवृत्तान्त
करिअर वृत्तान्त
चतुरंग
वास्तुरंग
लोकरंग
बालमैफल
वृत्तान्त
-

मृग बरसला, आद्र्रा बरसणार...
गेल्या रविवारपासून मुंबई आणि उपनगरात सुरू झालेल्या पावसाने...
-

एक लाख ९० हजारांचे...
इलेक्ट्रोकॅट्रीन मशीन खरेदी प्रकरणाची चौकशी होणार
रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यासाठी... -

शिडी!...
बॉलिवूडमध्ये कोणीतरी गॉडफादर असेल तर आपल्याला फार लवकर...
-

भाषेच्या वैभवासाठी अर्थव्यवस्थेचे पाठबळ...
धार्मिक, सांस्कृतिक, सामाजिक चर्चा केल्या म्हणजे भाषा टिकतात...
राशिभविष्य h3>
-

मेष:
रेंगाळलेली कामे व्हावीत.
-

वृषभ:
चालढकल करू नका.
-

मिथुन:
अचानक लाभाचा संभव.
-

कर्क :
संशयाचे धुके पसरेल.
-

सिंह:
संकल्प सिद्धीस जावेत.
-

कन्या:
कामाचा व्याप वाढेल.
-

तूळ:
अविश्रांत मेहनत घ्या.
-

वृश्चिक:
चुका करू नका.
-

धनु:
वेगवान घडामोडींचा दिवस.
-

मकर:
नोकरीचा प्रश्न सुटावा.
-

कुंभ:
कोडी उलगडतील.
-

मीन:
समस्या वाढतील.
-

मेष:
नवराज्य निर्माण होईल
पराक्रमी सूर्य-गुरू, सप्तमात शनी, शनिवापर्यंत बुध-शुक्र सहयोगाचे... आणखी वाचा -

-

मिथुन:
प्रगतीचा वेग वाढेल
राशिस्थानी बुध-गुरू-शुक्र, पंचमात शनी-राहू आणि शुक्रवारची बुध-शुक्र... आणखी वाचा -

-

-

कन्या:
यश देणारा ग्रहकाळ
भाग्यात मंगळ, दशमात बुध-गुरू-शुक्र, सोमवारच्या मंगळ-हर्षल शुभयोगापासूनच... आणखी वाचा -

-

वृश्चिक:
प्रतिष्ठेचे रक्षण होईल
साडेसाती सुरू आहे. व्ययस्थानी राहू, अष्टमात बुध-गुरू-रवी... आणखी वाचा -

-

-

-

वेचक-वेधक
स्कोअरकार्ड
मनोरंजन फोटो गॅलरी
एक्सप्रेस शॉर्ट फिल्म फेस्ट
बाजार
दिनदर्शिका
आजचा प्रश्न
प्रौढ स्त्री-पुरुषांमध्ये शारीरिक संबंध आल्यास ते पती-पत्नीच हा मद्रास हायकोर्टाचा निर्णय योग्य वाटतो का ?








22.42









