-
मुख्य बातमी
उत्तराखंडमध्ये पावसाच्या कहरामुळे हजारोंचा बळी गेल्याची भीतीउत्तराखंडमधील पावसाच्या थैमानात हजारो लोकांचा बळी गेला असण्याची शक्यता वर्तविण्यात आलीये. ....काही सेकंदापुर्वी
-
नितीशकुमार करतात नरेंद्र मोदींचा द्वेष - भाजपची टीका
गेल्या सात वर्षांमध्ये पहिल्यांदाच नितीशकुमार यांना विरोधी पक्षाकडून एवढ्या तीव्र स्वरुपाच्या टीकेला सामोरे जावे लागले. ....काही सेकंदापुर्वी
-
गोध्राकांडापश्चात उसळलेल्या दंगली राज्य शासनाच्या अपयशाचे उदाहरण - मनोहर पर्रिकर
गुजरातमध्ये गोध्राकांडापश्चात उसळलेल्या दंगली हे शासनव्यवस्थाच्या अपयशाचे आणि कुचकामी प्रशासनाचेच उदाहरण असल्याची स्पष्टोक्ती गोव्याचे मुख्यमंत्री ....6 तासापूर्वी
-
विवाहपूर्व शरीरसंबंध: मद्रास हायकोर्टाचा निर्णय स्त्रियांच्या भल्यासाठीच
विवाहापूर्वी सज्ञान स्त्री-पुरुषांमध्ये परस्पर सहमतीने शरीरसंबंध आले, तर त्यांना पती-पत्नीचा दर्जा देण्यासंबंधीचा निर्णय हा भारतीय ....6 तासापूर्वी
-
पोलिसांनी असा पकडला कोल्हापूरमधील दोन खुनांच्या गुन्हेगाराला
कोल्हापूरमध्ये रात्रीच्यावेळी रस्त्यावर झोपलेल्यांचा दगडाने ठेचून खून केल्याप्रकरणी पोलिसांनी एका संशयितास अटक केली. ....6 तासापूर्वी
-
भारतविरुद्ध श्रीलंका उपांत्य फेरी सामन्यावर पावसाचे सावट
आयसीसी चॅम्पियन्स करंडक
इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या आय़सीसीच्या चॅम्पियन्स करंडकात कार्डिफ येथे होणाऱ्या भारत विरुद्ध श्रीलंका या ....6 तासापूर्वी
-
मुंबई
सिग्नल ओलांडून गाडी पुढे
लाखो मुंबईकरांची जीवन वाहिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लोकल सेवेच्या सुरक्षेशी रेल्वेच्या यंत्रणा कशा बेपर्वा वागत असतात,आणि एवढे होऊनही झालेल्या चुकीचे खापर दुसऱ्याकडेच कसे फोडतात, याचे प्रत्यंत्तर बुधवारी दुपारी बोरिवली स्थानकात आले. लोकलला हिरवा सिग्नल नसतानाही मोटरमनने गाडी तशीच पुढे नेऊन प्रवाशांच्या जीवाशी खेळ केल्याची घटना उघडकीस आली आहे.
ठाण्यातील गुलाब दोशींचे उत्तरकाशीत निधनमराठवाडा कृषी विद्यापीठाला वसंतराव नाईक यांचे नावरखडलेल्या वीज प्रकल्पांमुळे आठ हजार कोटींचा भरुदड आणखी वाचा -
पुणे
'गॅलेक्सी केअर'ला झटपट नोंदणी प्रमाणपत्र कसे मिळाले?
'गॅलेक्सी केअर इन्स्टिटय़ूट' संबंधित डॉक्टर महापालिका आयुक्त महेश पाठक यांचे नातेवाईक असल्यामुळेच अनेक आक्षेप असतानाही या रुग्णालयाला नोंदणीपत्र देखील तातडीने मिळाल्याची जोरदार चर्चा आहे.
नरेंद्र मोदींना महाराष्ट्रात थारा नाही; राज-उद्धवच्या टाळ्यांनी फरक पडणार नाहीमराठी चित्रपटाने नवा प्रेक्षक निर्माण केला - सचिन खेडेकरकसबा पेठेतील जुन्या वाडय़ाची भिंत पडून आजी व नातीचा मृत्यू आणखी वाचा
-
महाराष्ट्र
पक्षी धडकण्याच्या घटनांमुळे धोक्याचा इशारा
राष्ट्रीय वन्यजीव मंडळाने नुकतीच रायगड जिल्ह्य़ातील पनवेल येथील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला सशर्त परवानगी दिली आहे. या विमानतळापासून कर्नाळा पक्षी अभयारण्य जवळ असल्याने परिसरात पक्ष्यांचा मोठय़ा प्रमाणात वावर राहील, हे स्पष्ट आहे. या विमानतळाच्या जागेचे सर्वेक्षण करण्यासाठी मंडळाचे ज्येष्ठ सदस्य किशोर रिठे आणि अतिरिक्त महासंचालक (वने) एस.एस. गार्बियन या द्विसदस्यीय चमूने भेट दिली.
मुरलीधर खैरनार कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या पहिल्या अभ्यासवृत्तीचे मानकरीकोल्हापुरात अकरावा खूनरायगडमधील १०२ भाविक उत्तराखंडमध्ये अडकले आणखी वाचा -
देश-विदेश
शत्रुघ्न सिन्हांची उत्तराखंड पुरग्रस्तांना ५० लाखांची मदत
उत्तराखंडात अतिवृष्टीमुळे झालेला हाहाकार पाहता अभिनेते व नेते शत्रुघ्न सिन्हा यांनी पुरग्रस्तांच्या मदतीसाठी ५० लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. या मदतीतून पुरग्रस्तांना अन्नधान्यच्या रुपातून मदत होईल.
धावत्या बसमध्ये तरुणीवर बलात्कारनितीशकुमार सरकार तरलेअमरनाथ यात्रेला दहशतवादी हल्ल्याचा धोका आणखी वाचा
-
क्रीडा

live: भारताने नाणेफेक जिंकले; प्रथम गोलंदाजीचा निर्णय
आयसीसी चॅम्पियन्स करंडक मालिकेच्या उपांत्य फेरीच्या भारत विरुद्ध श्रीलंका सामन्याचा नाणेफेक भारताने जिंकला असून, भारताचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
क्रिकेट प्रशिक्षकाचा अपघाती मृत्यूसिंगापूर बॅडमिंटन स्पर्धा : सायनाचा संघर्षपूर्ण विजय
आणखी वाचा -
मनोरंजन
गळफास लावल्यानेच जिया खानचा मृत्यू
शवविच्छेदनाच्या अहवालानुसार बॉलीवूड अभिनेत्री जिया खानचा मृत्यू कोणत्याही बाह्य इजेमुळे न होता तिने गळफास लावल्यानेच झाला असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.
शीख पगडी प्रकरणी न्यायालयाकडून बिग बॉस ६ वरील निर्णय राखीव' भाग मिल्खा भाग'मुळे आजच्या पिढीला माझ्याबद्दल कळेल- मिल्खा सिंगकरीनाबरोबर इमरान चालेल, ह्रतिक नको ! आणखी वाचा
-
संपादकीय
आपत्ती आवडे सर्वाना!
टाळता येण्यासारखी संकटे टाळणे, त्यासाठी पूर्वतयारी करणे, नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवणे हा आपत्ती व्यवस्थापनातील महत्त्वाचा भाग आहे. परंतु लोकांमध्ये त्याची जाणीव-जागृती नसणे ही राज्यकत्रे आणि अधिकारी यांच्यासाठी सोयीची गोष्ट आहे..
या निकालाचा आधार नको..संपाचा अरे'रावी' उपद्व्याप'रॉ'चा जागल्या आणखी वाचा -
विशेष
चीनविरोधी पाऊल टाकण्याची संधी..
अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री जॉन केरी यांची भारतभेट येत्या सोमवारपासून सुरू होईल, तेव्हा आपण कुणाचे मित्र आणि कुणाचे प्रतिस्पर्धी हे ठरवण्याची संधी भारताला मिळेल. भारताने अमेरिकाप्रणीत 'संरक्षण युती'पासून आजवर सुरक्षित अंतरच ठेवले, परंतु यातून आपले अलिप्ततावादी धोरण कायम राखण्याच्या समाधानाखेरीज काही मिळाले नाही. चीनचे वाढते वर्चस्व रोखण्यासाठी आशिया-प्रशांत क्षेत्रातील देश एकत्र येत असताना भारताने लांब राहण्यात अर्थ नाही, अशी बाजू मांडणारा लेख..
संघाची भाजपवरील पकड अजूनच घट्टआपण सारे ई-नजरकैदी!आयबी विरुद्ध सीबीआय आणखी वाचा
-
के.जी. टू कॉलेज
अनधिकृत महाविद्यालयांना चाप
खोटय़ा व फसव्या जाहिराती देऊन विद्यार्थी आणि पालकांची फसवणूक करणाऱ्या किंवा अनधिकृतपणे अभियांत्रिकी, वैद्यकीय, कृषी महाविद्यालये चालविणाऱ्या संस्थाचालकांना वठणीवर आणण्यासाठी सरकारने आता पावले उचलली आहेत. शासकीय यंत्रणांची मान्यता नसताना महाविद्यालयांची दुकाने थाटणाऱ्या संस्थाचालकांना एक वर्षांपर्यंत कारावास आणि पाच लाख रुपयांपर्यंत दंडाची शिक्षा करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत बुधवारी घेण्यात आला.
शिक्षण राज्यमंत्र्यांचाच अहवाल बासनात!मुंबई विद्यापीठाला परीक्षांचेच ओझेराज्यातील तीन वास्तुविशारद महाविद्यालयांची मान्यता रद्द आणखी वाचा -
अर्थसत्ता
'फेड' साशंकता?
अमेरिकेची मध्यवर्ती बँक अर्थात फेडरल रिझव्र्हच्या मध्यरात्री उशिराने समारोप होत असलेल्या दोन दिवसांच्या बैठकीतील चर्चाविमर्शातून नेमके काय पुढे येईल, याबद्दल साशंकतेने उलाढाल कमालीच्या मंदावलेल्या भांडवली बाजारात, शेवटच्या काही मिनिटात झालेल्या खरेदीने मुख्य निर्देशांक- सेन्सेक्सला अवधी २२ अंशांची कमाई बुधवारी करता आली.
विद्यमान बँकांपेक्षाही प्रबळटाटा मोटर्सचा अनोखा पायंडा; एकाच वेळी आठ वाहने सादरकुंद बाजारात बँकोत्सुकांची भावसरशी! आणखी वाचा
व्हिवा
अर्थवृत्तान्त
करिअर वृत्तान्त
चतुरंग
वास्तुरंग
लोकरंग
बालमैफल
वृत्तान्त
-

आम्हा काय त्याचे?...
रस्त्यात एखाद्यावर वाईट प्रसंग आला, अपघात झाला तर...
-

वाहतूक पोलीस आता...
वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या मुंबईकरांनो, आता नियम मोडताना किमान...
-

विनातिकीट प्रवाशांकडून १३ कोटींची...
* मे महिन्यात मध्य रेल्वेवर २.५७ लाख प्रवाशांना...
-
'सह्यद्री' सिने पुरस्कारांत 'काकस्पर्श'सवरेत्कृष्ट...
चार पुरस्कार मिळवून 'अजिंठा' चित्रपटाची आघाडी
दूरदर्शनच्या 'सह्याद्री सिने'...
राशिभविष्य h3>
-

मेष:
सरकारी कामांना चालना.
-

वृषभ:
निष्काळजीपणा करू नका.
-

मिथुन:
अध्यात्मातून आनंद मिळावा.
-

कर्क :
कामात गुप्तता राखा.
-

सिंह:
निर्धास्त पुढे चला.
-

कन्या:
तत्परता दाखवा.
-

तूळ:
उल्हसित बनाल.
-

वृश्चिक:
नियमांचे पालन करा.
-

धनु:
यशाची धास्ती नको.
-

मकर:
उलाढाली वाढतील.
-

कुंभ:
विजयपथावरून वाटचाल.
-

मीन:
नमते घ्यावे लागेल.
-

मेष:
नवराज्य निर्माण होईल
पराक्रमी सूर्य-गुरू, सप्तमात शनी, शनिवापर्यंत बुध-शुक्र सहयोगाचे... आणखी वाचा -

-

मिथुन:
प्रगतीचा वेग वाढेल
राशिस्थानी बुध-गुरू-शुक्र, पंचमात शनी-राहू आणि शुक्रवारची बुध-शुक्र... आणखी वाचा -

-

-

कन्या:
यश देणारा ग्रहकाळ
भाग्यात मंगळ, दशमात बुध-गुरू-शुक्र, सोमवारच्या मंगळ-हर्षल शुभयोगापासूनच... आणखी वाचा -

-

वृश्चिक:
प्रतिष्ठेचे रक्षण होईल
साडेसाती सुरू आहे. व्ययस्थानी राहू, अष्टमात बुध-गुरू-रवी... आणखी वाचा -

-

-

-

वेचक-वेधक
स्कोअरकार्ड
मनोरंजन फोटो गॅलरी
एक्सप्रेस शॉर्ट फिल्म फेस्ट
बाजार
दिनदर्शिका
आजचा प्रश्न
लालकृष्ण अडवाणींची नाराजी नरेंद्र मोदींच्या नियुक्तीमुळे नाही , हे राजनाथसिंह यांचे वक्तव्य पटते का ?








-526.41 








