राशिभविष्य
-

मेष:
कागदपत्र नीट हाताळा.
-

वृषभ:
आकलन वाढेल.
-

मिथुन:
तिखट प्रतिक्रिया नको.
-

कर्क :
सहकार्य उपयोगात आणा.
-

सिंह:
वक्तृत्वात चमकाल.
-

कन्या:
आत्मविश्वास वाढेल.
-

तूळ:
काटकसर आवश्यक.
-

वृश्चिक:
संधी दवडू नका.
-

धनु:
व्यापारी उलाढालीत वाढ.
-

मकर:
कर्तृत्व प्रकाशमान बनेल.
-

कुंभ:
गांगरून जाऊ नका.
-

मीन:
डावपेचाने वागू नका.
-

-

-

-

-

-

-

-

वृश्चिक:
अटीतटीचे प्रसंग संपतील
साडेसातीमधील अटीतटीच्या प्रसंगांचा ग्रहकाळ गुरुवारच्या मंगळ राश्यांतरापासून... आणखी वाचा -

-

-

-

-
राजस्थानचा ब्रॉड विजय!
साखळी फेरीत बलाढय़ संघांना धक्के देणाऱ्या राजस्थान रॉयल्सने बुधवारी हैदराबाद सनरायजर्सचा धुव्वा उडवला. शिस्तबद्ध गोलंदाजी ....काही सेकंदापुर्वी
-
राज्यातील दीड कोटी मतदारांची नावे वगळली जाणार
राज्यातील ८ कोटी मतदारांपैकी मतदारयादीत छायाचित्र नसलेल्या तब्बल १ कोटी ४३ लाख ४१ हजार मतदारांची ....काही सेकंदापुर्वी
-
सोनिया-मनमोहन सिंग यांच्यात मतभेद नाहीत
काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी बुधवारी सोनिया गांधी व पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यात कुठलेही मतभेद ....काही सेकंदापुर्वी
-
क्वाड्रिसायकल वाहनांना शहरांमध्ये परवानगी
देशातील शहरांच्या हद्दीत सार्वजनिक वाहतुकीसाठी सरकारने बुधवारी क्वाड्रिसायकल वाहनांना परवानगी दिली आहे. सध्या आपण ज्या ....काही सेकंदापुर्वी
-
उत्तर प्रदेशात मुख्यमंत्र्यांच्या सेवेतील दोन जवान आपसात भिडले; परस्परांवर लाठीमार
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्या सुरक्षाव्यवस्थेत तैनात असलेले निमलष्करी दलाचे दोन जवान बुधवारी आपसात ....3 तासापूर्वी
-
मुंबई
ज्येष्ठ नागरिकाने केली आय़पीएल सामन्याचे पैसे परत देण्याची मागणी
रसिकलाल दोषी या ८० वर्षीय क्रिकेटप्रेमीने बीसीसीआयचे अध्यक्ष एन.श्रीनिवासन यांना पत्र लिहून मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल यांच्यामध्ये १५ मे रोजी मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर झालेल्या आयपीएल सामन्याच्या तिकिटाचे पैसे परत देण्याची मागणी केली आहे.
महापालिकेला हवी पोलिसांची मदत, मानधन आगाऊ देण्यास मात्र नकारअखेर संजय दत्तला येरवडा कारागृहात हलविलेशिवसेनाप्रमुखांवरील अंत्यसंस्कार : पालिकेच्या खर्चाची करदात्यांकडून वसुली करण्याचा घाट आणखी वाचा -
पुणे
सुरक्षेसाठी संजय दत्तची स्वतंत्र खोलीत व्यवस्था!
शस्त्रास्त्र कायद्याखाली शिक्षा भोगत असलेला अभिनेता संजय दत्त याला मुंबईच्या आर्थर रोड कारागृहातून कडेकोट बंदोबस्तात बुधवारी सकाळी येरवडा कारागृहात आणण्यात आले.
दुष्काळग्रस्तांसाठी.. थेंबे, थेंबे धन साचे..पादचारी मार्गातील सर्व अडथळे दूर करण्याचा आयुक्तांचा आदेशएसएनडीटी टाकी येथील लाखो रुपयांची यंत्रे गायब आणखी वाचा
-
महाराष्ट्र
सिमेंट बंधाऱ्यांच्या लोकार्पणावर 'दौलतजादा'
राज्यातील दुष्काळी परिस्थितीबाबत बरीच ओरड झाल्यानंतर त्यावर कितपत प्रभावी उपाययोजना झाली हा स्वतंत्र संशोधनाचा विषय असला, तरी केलेल्या कामाची प्रसिद्धी घेण्यात मागे न पडण्याची पुरेपूर तयारी सरकारने केली आहे. राज्यात साखळी पद्धतीने बांधण्यात आलेल्या सिमेंट काँक्रीटच्या सुमारे दीड हजार बंधाऱ्यांचा लोकार्पण कार्यक्रम १ जूनला एकाच दिवशी धूमधडाक्यात घेण्याचा निर्णय जलसंधारण विभागाने घेतला आहे.
बुद्ध पौर्णिमेला ताडोबात पाणवठा प्राणीगणनानागपूरात बांधकाम एजंटवर गोळीबारविदर्भाची होरपळ! आणखी वाचा -
देश-विदेश
पंतप्रधानांच्या मौनाने देशात निराशेचे मळभ; भाजपची टीका
दोन सत्ताकेंद्रे आणि पंतप्रधानांचे निष्क्रिय मौन यांमुळे देशावर निराशेचे मळभ आले आहे, अशी सणसणीत टीका भारतीय जनता पक्षाने यूपीए सरकारवर केली. यूपीए - २ सरकारची चार वर्षे नुकतीच पूर्ण झाली. या सरकारच्या कारकिर्दीवर भाष्य करण्यासाठी लोकसभेच्या विरोधी पक्षनेत्या सुषमा स्वराज आणि राज्यसभेचे विरोधी पक्षनेते अरुण जेटली यांनी एका संयुक्त पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते.
हेडलीच्या चौकशीची संधी हवी- शिंदे'ब्राह्मोस'ची चाचणी यशस्वीजेसिका लाल खून: साक्ष बदलल्याप्रकरणी अभिनेता शयान मुंशी, मनौंचाची चौकशी आणखी वाचा
-
क्रीडा
श्रीशांत असा सापडला फिक्सिंगच्या जाळ्यात!
अटक करण्यात आलेल्या सट्टेबाजांच्या चौकशीतून स्पॉट-फिक्सिंग प्रकरणी दाऊद इब्राहिमचा हात असल्याचे पुरावे पोलिसांच्या हाती लागू लागले आहेत. २००८मध्ये हरभजन सिंगने लगावलेल्या थप्पड प्रकरणानंतर सट्टेबाजांनी श्रीशांतला स्पॉट-फिक्सिंगच्या जाळ्यात अडकवण्यासाठी प्रयत्न केले होते. पण या मोसमात तो अखेर सट्टेबाजांच्या गळाला लागला.
सट्टेबाजांनी चंडिलाला ४९ लाख दिले - दिल्ली पोलीससट्टा कंपनी चालवण्याचा श्रीशांतच्या कंपनीचा विचार होताअँडी मरेची फ्रेंच ओपन मधून माघार आणखी वाचा -
मनोरंजन
अलिया म्हणते, 'हायवे' महत्वाचा
बॉलिवूडची अभिनेत्री अलिया भट सध्या इम्तीयाझ अलीच्या 'हायवे'च्या चित्रीकरणात व्यस्त असून, हा चित्रपट आपल्यासाठी अत्यंत महत्वाचा असल्याचे तिचे म्हणणे आहे.
चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान अक्षय कुमारला दुखापतफॉक्स स्टार स्टुडिओ करणार अनुराग कश्यपच्या 'बॉम्बे वेल्वेट' ची निर्मीती'गिप्पी' चित्रपटातील द्विअर्थी शब्द आणि दृश्य हटविले आणखी वाचा
वीस वर्षीय अलिया, रनदीप हुडा सोबत 'हायवे' या चित्रपटातून दिसणार असून, यावर्षी १३ डिसेंबरला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.
-
संपादकीय
उलटे प्रगतिपुस्तक
समाजाच्या सर्वागीण विकासाबद्दल जराही कळवळा नसेल, तर काय होते, हे यूपीए सरकारने दाखवून दिले आहे. जनतेला अशांत ठेवून देशाचे गाडे हाकता येत नाही, याचे भान जर वेळीच आले असते, तर नऊ वर्षांत झालेल्या नाचक्कीपासून केंद्र सरकार वाचू शकले असते..
सहन होत नाही, सांगताही येत नाही..बाळासाहेबांच्या विरोधातही मराठीजन होतेबेकहॅमची फॅक्टरी..! आणखी वाचा -
विशेष
गैरप्रचाराचे अणू..
अणुभट्टय़ा स्वच्छ आणि सुरक्षित असतात. किरणोत्सार निसर्गातही असतोच, त्यामुळे अणुभट्टीलाच किरणोत्साराबद्दल दूषणे देण्यात अर्थ नाही, अणुऊर्जेचा पर्याय हा स्वच्छ-सुरक्षित असल्याने तो आपण स्वीकारला पाहिजे, असा प्रचार ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञही करीत असतात. हा प्रचार पूर्णत: योग्य असतो का आणि नसल्यास या गैरप्रचाराचे अणू कोणती हानी घडवतात, याची चर्चा करणारा पत्र-लेख..
मार्क्सवाद ते मानवतावाददरसाल दुष्काळ...भ्रष्टाचार हेच अनधिकृत बांधकामांच्या समस्येचे मूळ! आणखी वाचा
-
के.जी. टू कॉलेज
ज्वेलरी डिझायनिंग
ज्वेलरी डिझायनिंग क्षेत्राची वाढती मागणी लक्षात घेता या क्षेत्रात नोकरी-व्यवसायाच्या नवनव्या संधी निर्माण होत आहेत. विविध संस्थांनी यासंबंधित कामाचे प्रशिक्षण देणारे अभ्यासक्रम सुरू केले आहेत. या अभ्यासक्रमांची सविस्तर ओळख -
श्रमप्रतिष्ठेचे मूल्य जपणारी शाळास्वतंत्र भारतातील भाषा सर्वेक्षणाचे काम पूर्ण'भूगोलाच्या पुस्तकातून भारताचे चित्रच उभे राहत नाही' आणखी वाचा -
अर्थसत्ता
'एल अॅण्ड टी'कडून विलंबित १७ हजार कोटींच्या कंत्राटांना सोडचिठ्ठी!
अभियांत्रिकी क्षेत्रातील अग्रणी लार्सन अॅण्ड टुब्रो लिमिटेडने बराच काळ रखडलेल्या आणि नजीकच्या काळात मार्गी लागणे अवघड असलेल्या जवळपास १७ हजार कोटींच्या कंत्राटांना आपणहून कंपनीच्या 'ऑर्डर बुक'मधून वगळण्याचा निर्णय बुधवारी जाहीर केला. ३१ मार्च २०१३ अखेर कंपनीकडून कार्यान्वित केल्या जाणाऱ्या प्रकल्प कंत्राटांचे प्रमाण अर्थात एकूण ऑर्डर बुकचे आकारमान एक लाख ५३,६०४ कोटी रुपये इतके आहे.
बाजाराला अनिश्चिततेने घेरले !माफक दरातील घरांना पुन्हा उठावतीन वर्षांत १० टक्के बाजारहिश्श्याचे केव्हिनकेअरचे लक्ष्य आणखी वाचा
व्हिवा
अर्थवृत्तान्त
करिअर वृत्तान्त
चतुरंग
वास्तुरंग
लोकरंग
बालमैफल
वृत्तान्त
-

१५ मेच्या सामन्याचे...
श्रीशांत आणि कंपनीने केलेल्या 'मॅचफिक्सिंग'च्या प्रकारामुळे मुंबईत १५...
-

पूर्व मुक्तमार्ग बिनखड्डय़ांचा,...
पूर्व मुक्तमार्ग दर्जेदार व्हावा यासाठी विशेष काळजी घेण्यात...
-

ज्येष्ठ नागरिक आहात...
इमारतीमध्ये अग्निशमन यंत्रणा बसविणे आवश्यक असतानाही ती न...
-

मंगेश पाडगावकर यांच्यावरील...
'माणूस केलंत तुम्ही मला' अशा आपल्या कवितेच्या ओळी...
वेचक-वेधक
एक्सप्रेस शॉर्ट फिल्म फेस्ट
बाजार
दिनदर्शिका
आजचा प्रश्न
सरकारचे घोटाळे दडपण्यासाठीच आयपीएल फिक्सिंगवर प्रकाशझोत हे प्रकाश आंबेडकरांचे विधान पटते का?












-49.37 







