24 March 2017

News Flash

एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला चपलेने मारणाऱ्या खासदार रवींद्र गायकवाड यांच्याविरोधात 'एफआयआर'

एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला चपलेने मारहाण करणारे शिवसेनेचे खासदार रवींद्र गायकवाड यांच्याविरोधात दिल्ली पोलिसांनी एफआयआर दाखल केला आहे. गायकवाड यांनीही एअर इंडियाविरोधात तक्रार केली आहे.

'उंदरांनी २५ किलो ड्रग्ज खाल्ली की हो'- नागपूर रेल्वे पोलीस

उंदरांनी खायला ते काय तूप आहे का?

'कोलकाता नाईट रायडर्स'चे संघमालक शाहरुख, जुही चावलाला 'ईडी'ची नोटीस

'आयफोन सिरी' वापरत ४ वर्षाच्या मुलाने आईचा जीव वाचवला!

लहानग्याच्या प्रसंगावधानाचं सगळीकडे कौतुक

छे...कोण म्हणतंय कोहली जगातील सर्वात नावडता खेळाडू? : क्लार्क

ऑस्ट्रेलियात विराटचे खूप चाहते आहेत

ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूंनी घेतली दलाई लामांची भेट

धर्मशालाच्या स्टेडियमवर यंदा पहिल्यांदाच कसोटी सामन्याचे आयोजन

किचन टिप्स: बटाटे काळे होणं टाळण्यासाठी काय कराल?

छोट्या पण महत्त्वाच्या टिप्स

डंपरने पेट घेतल्याने धुळ्यात वाहतुकीचा खोळंबा

दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी नाही

अन्य शहरे

संपादकीय

 उदारमतवादावरचे ओरखडे

उदारमतवादावरचे ओरखडे

दहशतवाद नागरिकांच्या मनांवर द्वेषाचाच परिणाम घडवतो..

लेख

अन्य