अजीर्ण (अपचन)
असे का होते?
वर्षां ऋतूमध्ये भूक मंदावलेली असताना जड पदार्थ खाल्ल्याने अपचन होते.
उपाय काय?
’सुंठ, मिरे, लेंडी िपपळी यांचे चूर्ण प्रत्येकी १/४ चमचा सकाळी-दुपारी-रात्री जेवणानंतर कोमट पाण्यासह घ्यावे. िलबाचा रस, िहग, मिरेपूड व जिरे पूड याचाही वापर करावा. जेवणात हलके पदार्थ अल्प प्रमाणात घ्यावेत अथवा पूर्णपणे लंघन करावे.
यामुळे काय होते?
’खाल्लेल्या अन्नाचे पचन होते व पचनशक्ति सुधारते.
इतर काय काळजी घ्यावी?
’हिरवे मूग, मसूर , ज्वारीची भाकरी, भाताची खिचडी यांचा आहारात समावेश ठेवावा.

Virat Kohli And Umpire Argument Video
KKR vs RCB : आऊट दिल्यानंतर विराट कोहली संतापला, अंपायरशी वाद घालतानाचा VIDEO व्हायरल
Expired chocolate
एक्स्पायरी डेट उलटलेलं चॉकलेट खाल्ल्यानंतर दीड वर्षाच्या मुलीला रक्ताच्या उलट्या; दुकानावर कारवाई
Which teams will qualify for playoffs
IPL 2024 : प्लेऑफमध्ये पोहोचण्यासाठी इतके सामने जिंकणे आवश्यक, ‘या’ संघांच्या वाढल्या अडचणी
australia church stabbing
ऑस्ट्रेलियामध्ये पुन्हा एकदा चाकूहल्ला; यावेळी चर्चमध्ये प्रार्थना सुरू असताना माथेफिरूचा हल्ला