26 August 2016

News Flash

हाजी अली दर्ग्यात महिलांनाही प्रवेश, मुंबई हायकोर्टाचा ऐतिहासिक निर्णय

हाजी अली दर्ग्यात महिलांनाही प्रवेश, मुंबई हायकोर्टाचा ऐतिहासिक निर्णय

मुंबईतील हाजी अली दर्ग्यातील सर्व भागात महिलांना प्रवेश देण्याचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने शुक्रवारी दिला. न्यायालयाचा हा निर्णय ऐतिहासिक म्हणावा लागणार आहे. यामुळे हाजी अली दर्ग्यामध्ये आता स्त्री-पुरुष असा भेदाभेद न करता सर्वांना दर्ग्याच्या आतपर्यंत प्रवेश मिळणार आहे.

करिअरमध्ये पहिल्यांदाच करणार आमिर सिक्वलमध्ये काम

करिअरमध्ये पहिल्यांदाच करणार आमिर सिक्वलमध्ये काम

आमिर खान त्याच्याच एका सिनेमाच्या सिक्वेलमध्ये काम करणार आहे

आणखी ३०० कोटी भरण्यास सुब्रतो रॉ़य तयार

आणखी ३०० कोटी भरण्यास सुब्रतो रॉ़य तयार

या निर्णयामुळे रॉय यांना कोर्टाकडून दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

प्रियांका चोप्राच्या व्हेंटिलेटरच्या निमित्ताने राजेश म्हापुसकरांचे मराठीत पदार्पण

प्रियांका चोप्राच्या व्हेंटिलेटरच्या निमित्ताने राजेश म्हापुसकरांचे मराठीत पदार्पण

प्रियांका चोप्राची ही पहिली-वहिली मराठी कलाकृती

VIDEO : जन्मदात्री झाली वैरीण !

VIDEO : जन्मदात्री झाली वैरीण !

उत्तरप्रदेशमधल्या बरेलीमधली ही घटना आहे.

सेक्स सीन लीक झाल्याची मला पर्वा नाही- राधिका आपटे

सेक्स सीन लीक झाल्याची मला पर्वा नाही- राधिका आपटे

यास आदिल हुसैनचा सेक्स सीन का नाही म्हणत?

'फोर्ब्स'च्या यादीत चार भारतीय कलाकारांचा समावेश

'फोर्ब्स'च्या यादीत चार भारतीय कलाकारांचा समावेश

सर्वाधिक मानधन घेणाऱ्यांची यादी जाहीर करण्यात आली

लाथा-बुक्क्या खाऊ, पण 'आर्ची-परश्या'ला बघूच

लाथा-बुक्क्या खाऊ, पण 'आर्ची-परश्या'ला बघूच

दहीहंडीनिमित्त आयोजकांनी 'आर्ची' आणि 'परश्या'ला निमंत्रित केले होते.

अन्य शहरे

 थर आकाशी, नियम पायदळी!

थर आकाशी, नियम पायदळी!

‘न्यायालयापेक्षा साहेबांचा आदेश पाळला’ या गुर्मीत मनसेचे कार्यकर्ते दिवसभर वावरत होते.

संपादकीय

 गर्भार गोंधळ

गर्भार गोंधळ

सरोगसी केंद्रांच्या व प्रक्रियेच्या नियमनासाठी येऊ घातलेल्या कायद्याच्या जन्माआधीच त्यातील नैतिकता व संस्कृती यांविषयीचा सरकारी गोंधळ स्पष्ट होत आहे..

लेख

अन्य