22 September 2017

News Flash

दाऊद स्वतःहून भारतात येईल असे वाटत नाही: आठवले

दाऊद स्वतःहून भारतात येईल असे वाटत नाही: आठवले

केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आरोपावर प्रतिक्रिया दिली आहे. ‘दाऊद स्वतःहून भारतात येईल असे वाटत नाही. दाऊद हा पाकमध्येच असून ओसामा बिन लादेनप्रमाणे दाऊदला शोधून भारतात आणण्यासाठी केंद्र सरकारचे प्रयत्न सुरु आहेत, असे आठवलेंनी म्हटले आहे.

नवरात्रीचे नवरंग : तुमचे फोटो 'लोकसत्ता ऑनलाईन'वर असे करा अपलोड  

नवरात्रीचे नवरंग : तुमचे फोटो 'लोकसत्ता ऑनलाईन'वर असे करा अपलोड  

तुम्ही काढलेल्या फोटोची साइज ही दोन एमबीपेक्षा कमी असावी

सचिन, कुलदीप यांच्यातील हे साम्य तुम्हाला माहितेय का?

सचिन, कुलदीप यांच्यातील हे साम्य तुम्हाला माहितेय का?

सुरुवातीला दोघांचही ध्येय एकच होते

दाऊदच्या पत्नीसोबत फोनवर चर्चा झाली, इकबाल कासकरची कबुली

दाऊदच्या पत्नीसोबत फोनवर चर्चा झाली, इकबाल कासकरची कबुली

इकबाल कासकरने पोलिसांना दाऊदचे पत्ते दिल्याचीही माहिती समोर

कुलदीपची जागा कोणीच घेऊ शकत नाही : हरभजन सिंग

कुलदीपची जागा कोणीच घेऊ शकत नाही : हरभजन सिंग

हरभजनला त्याचे जुने दिवस आठवले

काश्मीरप्रश्न चर्चेने सोडवावा, चीनने टोचले पाकचे कान

काश्मीरप्रश्न चर्चेने सोडवावा, चीनने टोचले पाकचे कान

वन बेल्ट वन रोड योजनेसाठी चीनची नवी खेळी?

Pro Kabaddi Season 5 - श्रीकांत-काशिलींगच्या धडाक्यापुढे दिल्ली बेजार, यू मुम्बा विजयी

Pro Kabaddi Season 5 - श्रीकांत-काशिलींगच्या धडाक्यापुढे दिल्ली बेजार, यू मुम्बा विजयी

यू मुम्बा तिसऱ्या स्थानावर

दिल्ली रणजी संघात 'गंभीर' बदल, इशांत शर्मा करणार संघाचं नेतृत्व

दिल्ली रणजी संघात 'गंभीर' बदल, इशांत शर्मा करणार संघाचं नेतृत्व

गंभीरवरचा भार कमी करण्याचा प्रयत्न

अन्य बातम्या

मनोरंजन

अन्य शहरे

संपादकीय

 उजाड अंगणवाडी

उजाड अंगणवाडी

अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांकडे लक्ष देण्याऐवजी त्यांचा संप फोडण्याचे प्रयत्न

लेख

अन्य

 ‘आयआयटी’चा तंत्रमहोत्सव

‘आयआयटी’चा तंत्रमहोत्सव

यंदा या महोत्सवात काही स्पर्धाच्या प्राथमिक फेऱ्या मुंबईसह भारतातील प्रमुख शहरांत होतील.