मुंबई वृत्तान्त
ठाणे/नवी मुंबई वृत्तान्त
नगर/पश्चिम महाराष्ट्र वृत्तान्त
- सोलापुरात मेट्रो रेल्वे प्रकल्पासाठी महापालिकेकडून रेल्वेला प्रस्ताव
- विधवा अपंग महिलेच्या घराला महिला सावकाराने ठोकले कुलूप
नाशिक/उत्तर महाराष्ट्र वृत्तान्त
- गैरव्यवहाराच्या भोवऱ्यात नाशिक जिल्हा बँक संचालक मंडळाच्या गटांगळ्या
- कुत्र्यांच्या मदतीने हरणांच्या शिकारीचा संशय
मराठवाडा वृत्तान्त
नागपूर/विदर्भ वृत्तान्त
- रस्ता ओलांडणाऱ्या पादचाऱ्यास चिरडणारा ट्रक जमावाने पेटवला
- वाढत्या औद्योगिकीकरणामुळे प्रदूषण नियंत्रणाचा बोजवारा
रविवार वृत्तान्त
विदर्भरंग
मोस्ट कमेन्टेड
वैद्यकीय उपकरणे आणि सामग्रींचे जगातील सर्वाधिक तीन दिवसांचे प्रदर्शन 'मेडिकल फेअर इंडिया २०१३' येत्या ८ ते १० मार्च २०१३ दरम्यान नवी दिल्लीच्या प्रगती मैदान येथे आयोजिण्यात आले आहे. जागतिक प्रदर्शनकर्ते जर्मनीच्या मेसे डसेलडोर्फकडून आयोजित 'मेडिका'ची ही भारतीय आवृत्ती असून, पूर्वी हे प्रदर्शन हॉस्पिमेडिका इंडिया या नावाने आयोजिण्यात येत होते. यंदाच्या 'मेडिकल फेअर'चे आयोजनही मेसे डसेलडोर्फ इंडिया प्रा. लि.ने केले असून, जगभरातून १५ देशातील ३०० हून अधिक वैद्यक उपकरण निर्मात्यांचा यात समावेश होऊ घातला आहे.
- प्रतिक्रिया
- प्रतिक्रिया येथे नोंदवा



















