मुंबई वृत्तान्त
ठाणे/नवी मुंबई वृत्तान्त
नगर/पश्चिम महाराष्ट्र वृत्तान्त
नाशिक/उत्तर महाराष्ट्र वृत्तान्त
मराठवाडा वृत्तान्त
नागपूर/विदर्भ वृत्तान्त
- पाणी प्रश्नावरून नगरसेवक व नागरिकांनी 'ओसीडब्ल्यू'च्या कार्यालयातील साहित्य जाळले
- शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांच्या हाती पुस्तके पडणार
रविवार वृत्तान्त
विदर्भरंग
मोस्ट कमेन्टेड
बांधकाम साहित्यावर आधारित 'बीसी इंडिया २०१३' या चार दिवसांच्या आंतरराष्ट्रीय प्रदर्शनाचे वांद्रे-कुर्ला संकुल येथे मंगळवारी जर्मनीचे वाणिज्यदूत मायकल सीबर्ट यांच्या हस्ते उद्घाटन झाले, त्याप्रसंगी त्यांच्या सोबत बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष बी. सिनैया, मेसर्स बीसी एक्स्पो इंडिया प्रा. लिमिटेडचे मुख्य कार्याधिकारी थॉमस लोफलर आणि आयोजन समितीचे अध्यक्ष महेश मुद्दा. शुक्रवार ८ फेब्रुवारीपर्यंत सुरू असणाऱ्या या प्रदर्शनात जगभरातील अद्ययावत इमारत निर्माण व बांधकामासाठी उपयुक्त अवजड यंत्रसामग्री, मोठय़ा क्रेन्स, खाणयंत्रे तसेच बांधकाम वाहने प्रत्यक्षात पाहता येणार आहेत.
- प्रतिक्रिया
- प्रतिक्रिया येथे नोंदवा


















