केंद्रीय वाणिज्यमंत्री आनंद शर्मा यांच्या हस्ते बुधवारी मुंबईत शानदार समारंभात वितरीत झालेले पुरस्कार
जीवन गौरव पुरस्कार :
* वाय. व्ही. रेड्डी (माजी रिझव्र्ह बँक गव्हर्नर)
बँकर ऑफ द इयर :
* आदित्य पुरी
(व्यवस्थापकीय संचालक, एचडीएफसी बँक)
नाविन्यतेचा पुरस्कार :
* भारतीय स्टेट बँक

उत्कृष्ट राष्ट्रीयीकृत बँक
प्रथम : बँक ऑफ बडोदा
द्वितीय : कॉर्पोरेशन बँक

उत्कृष्ट जुनी खाजगी बँक
प्रथम : तमिलनाडू र्मकटाईल बँक
द्वितीय : करुर वैश्य बँक

उत्कृष्ट नवीन खाजगी बँक
प्रथम : एचडीएफसी बँक
द्वितीय : कोटक महिंद्र बँक

उत्कृष्ट विदेशी बँक

प्रथम : एचएसबीसी बँक
द्वितीय : डॉईशे बँक