लक्षणीय अशा शुअर चिल तंत्रज्ञानाच्या साहाय्याने भविष्यातील लसी साठवण्याच्या क्षमतेला गोदरेज अप्लायन्सेसने हात दिला असून सहा प्रकारांसह वैद्यकीय रेफ्रिजरेटर पोर्टफोलिओचा विस्तार करण्यात आला आहे.
गोदरेज समूहाने ९० विकसनशील देशांतील लसी खराब होण्याच्या प्रमाणात घट करण्याचे ध्येय यानिमित्ताने राखले आहे. मुंबईत यानिमित्ताने सुअर चिल कंपनीचे पिटर सौंडर्स व गोदरेज अ‍ॅन्ड बॉईसचे अध्यक्ष जमशेद गोदरेज हे बुधवारी उपस्थित होते.

loksatta readers reactions loksatta readers opinions loksatta readers response
लोकमानस : श्रमिक ऊर्जा भांडवलाइतकीच महत्त्वाची
Loksatta kutuhal Endowment of Suryaji Pisala Artificial intelligence
कुतूहल: सूर्याजी पिसाळांचा बंदोबस्त
Loksatta kutuhal Limitations of learning
कुतूहल: सखोल शिक्षणाच्या मर्यादा
ग्रामविकासाची कहाणी