देशातील सर्वात उंच वाणिज्य इमारत दादरमध्ये

देशातील सर्वात उंच वाणिज्य इमारत आर्थिक राजधानी मुंबईच्या उदरात दादरमध्ये साकारतेय. येथील ‘कोहिनूर स्क्वेअर’

मुंबई | December 26, 2012 03:58 am

देशातील सर्वात उंच वाणिज्य इमारत आर्थिक राजधानी मुंबईच्या उदरात दादरमध्ये साकारतेय. येथील ‘कोहिनूर स्क्वेअर’ या २०३ मीटर उंचीच्या इमारतीचे बांधकाम अंतिम टप्प्यात असून ५२ मजल्यांच्या या इमारतीला हिऱ्याचा आकाराचा साज देण्यात आला आहे. इमारतीत ५० हजार चौरस फूट वाणिज्य जागेसह ६४ निवासी अपार्टमेंट्सही आहेत. ४८ लिफ्टसह १२ एस्केलेटर येथे  आहेत. येथे एकाच वेळी २,००० वाहने उभी करता येण्याची सुविधाही आहे.

First Published on December 26, 2012 3:58 am

Web Title: nations highest tower of commerce is in dadar