प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या ‘फॉच्र्युन’ नियतकालिकांकडून जाहीर व्यापार-उदीमातील जगभरातील १०० यशस्वी माहिलांच्या सूचीत अव्वल दहाजणीत सलग दुसऱ्यांदा आयसीआयसीआय बँकेच्या मुख्याधिकारी चंदा कोचर यांनी मानाचे पाचवे स्थान मिळविले आहे. या सूचीतील अन्य दोन भारतीय महिलाही बँकिंग उद्योगाचेच प्रतिनिधित्व करणाऱ्या आहेत.फॉच्र्युन टॉप १०० सूची१ मारिया दास ग्रॅकास फोस्टर ब्राझील२ गेल केली ऑस्ट्रेलिया३ सिंथीया कॅरोल ब्रिटन४ बार्बरा कक्स जर्मनी५ चंदा कोचर भारत६ गुलेर साबान्की तुर्कस्तान७ अॅलिसन कूपर ब्रिटन८ सोक कूंग चुआ सिंगापूर९ अॅनिका फॉकग्रेन स्वीडन१० माजरेरी स्कार्डिनो ब्रिटन ३७ शिखा शर्मा अॅक्सिस बँक४० नैना लाल किडवई एचएसबीसी