20 January 2017

News Flash
2

नोटाबंदीत कथित गफलती-गैरव्यवहारांचे सहकारी बँकांवर खापर

प्राप्तिकर विभागाकडून रिझव्‍‌र्ह बँकेला अहवालाद्वारे सूचना

रिझव्‍‌र्ह बँकेच्या प्रतिष्ठेचे ‘त्वेषाने’ रक्षण करा!

गव्हर्नर पटेल यांचे कर्मचाऱ्यांना आवाहन

विदेशस्थ भारतीयांना मायदेशात पैसा पाठविण्याचा बिटकॉइन्स लाभदायी पर्याय!

‘डिजिटल मनी’चा मार्ग चोखळण्याचा कल अधिकच जोर धरेल असे दिसत आहे.

खात्यातील १० लाखांपुढील ठेवींचा तपशील प्राप्तिकर विभागाला देणे बँकांना बंधनकारक

प्राप्तिकर विभागाला कळविणे बँकांसाठी बंधनकारक राहणार आहे.

सरकारी मालकीच्या पाच सामान्य विमा कंपन्यांच्या भागविक्रीला केंद्राची मंजुरी

उद्यम कारभारातही सुधारणा घडून येणे सरकारला अपेक्षित आहे.

वीजनिर्मितीत अक्षय्य स्त्रोतांचा हिस्सा ४० टक्क्य़ांवर नेण्याचे टाटा पॉवरचे लक्ष्य

सध्या देशात सर्वाधिक ३०६० मेगावॉटची स्थापित क्षमता

डीएसपी ब्लॅकरॉक म्युच्युअल फंडाच्या  सह-अध्यक्षपदी कल्पेन पारेख

डीएसपी ब्लॅकरॉक म्युच्युअल फंडाने कल्पेन पारेख यांची सह-अध्यक्षपदी नेमणूक केली आहे.

‘बीएसई’ची सोमवारपासून भागविक्री

भागविक्रीतून १२४३ कोटी रुपये भांडवल उभे राहणे अपेक्षित आहे.

चलनतापाने दुचाकीसाठी कर्ज मागणीत ४३ टक्क्य़ांनी घट

नोटाबंदीनंतर नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यांत ती अनुक्रमे ६० टक्के व ४२.९ टक्के अशी जबर घसरल्याचे आढळले आहे.

‘फिनो’कडून ‘पेमेंट बँके’साठी  ४०० कोटी गुंतवणुकीची पूर्तता 

म्युच्युअल फंड तसेच निवृत्ती लाभ योजना पेमेंट बँकांना तिच्या ग्राहकांना देता येईल.

अर्थवृद्धीबाबत वाढत्या धास्तीने ‘निफ्टी’ ८४०० खाली!

सेन्सेक्सनेही सोमवारच्या तुलनेत ५२.५१ अंश घसरणीसह २७,२३५.६६ अंशावर दिवसाचा निरोप घेतला.

अस्थिर बाजारात ‘डायनॅमिक’ गुंतवणूक धोरण जोखीमरहित परताव्यासाठी सर्वोत्तम

फंडातून समभागात ६५ टक्कय़ांपर्यंत गुंतवणूक होत असल्याने ते कर कार्यक्षम देखील आहेत.

नटराजन चंद्रशेखरन टाटा मोटर्सच्या अध्यक्षपदी

यापूर्वी त्यांची टाटा सन्सच्या अध्यक्षपदी निवड झाली होती.

नवोद्यमींना करसवलतींचे संकेत

नवोद्यमी क्षेत्रासाठी कर आणि करविषयक मुद्दय़ांचा अग्रक्रमाने विचारात घेतले गेले पाहिजे.

2

पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीची महागाईला फुंकर

इंधन दरांबरोबरीनेच साखर, बटाटे, डाळी आणि गव्हाच्या वाढलेल्या किमतीतूनही महागाई दराला वाढीचे इंधन दिले.

लोकलेखा समितीपुढे २० जानेवारीला ऊर्जित पटेल यांची साक्ष

समितीने या आधीच गव्हर्नर पटेल यांना नोटाबंदीबाबत खुलासा करू शकेल असे १० प्रश्न पाठविले आहेत.

आठवडय़ाची मुलाखत : डिमॅट स्वरूपात पदवी प्रमाणपत्रांचे वितरण लवकरच अपेक्षित!

आज बनावट व नक्कल केलेली पदवी प्रमाणपत्रे यांनी एक समस्येचे रूप धारण केले आहे.

1

नोटाबंदीमुळे भारताचा विकासदर ६.६ टक्क्यांपर्यंत खाली घसरण्याची शक्यता- आयएमएफ

विकासदरात तब्बल एका टक्क्याची घट होऊन तो ६.६ टक्क्यांपर्यंत खाली घसरेल

‘टाटा समूहाच्या मूल्यांचे चंद्रशेखरन जतन करतील’

भारतीय उद्योगक्षेत्राचा नव्या अध्यक्षांबाबत आशावाद

1

इन्फोसिसच्या डळमळलेल्या महसुली निर्देशांनी निराशा

सलग तीन दिवसांच्या बाजारतेजीला खीळ