मेष
पशुपक्ष्यांना अन्नदान करावे. आज चंद्राचे भ्रमण मीन राशीत आहे. वादविवाद टाळवेत. आर्थिक उलाढाल जपून करावी. मोठे निर्णय सावधपणे घ्यावेत. उसने पैसे देऊ नयेत.
आजचा रंग – राखाडी

वृषभ
ओम क्लीं श्री नम: या मंत्राचा जप करावा. आज चंद्राचे भ्रमण मीन राशीत आहे. सर्व लाभांनी युक्त ग्रहमान. महत्वाचे निर्णय घेताना सल्लामसलत करावी. आर्थिक स्थिती उत्तम राहील. प्रगतीकारक ग्रहमान.
आजचा रंग – पांढरा

मिथुन
ओम अदभ्यो नम: या मंत्राचा जप करावा. आज चंद्राचे भ्रमण मीन राशीत आहे. अधिकारी वर्गासाठी उत्तम ग्रहमान. व्यवसायामध्ये आर्थिक लाभ उत्तम. नोकरदारांना आज दगदगीच्या प्रवासाचे योग. कमोडिटी, शेअर्स, बँकिंग क्षेत्रातील गुंतवणूकदारांना आज अनुकूल ग्रहमान.
आजचा रंग – नारंगी

कर्क
ओम शांभवे नम: या मंत्राचा जप करावा. आज चंद्राचे भ्रमण मीन राशहत आहे. प्रगतीकारक ग्रहमान. कौटुंबिक सौख्य लाभेल. दूरच्या प्रवासाचे योग संभवतात. प्रकृतीची काळजी घ्यावी.
आजचा रंग – गुलाबी

सिंह
ओम अदभ्यो नम: या मंत्राचा ११ वेळा जप करावा. आज चंद्राचे भ्रमण मीन राशीत आहे. प्रकृतीची काळजी घेणे. व्यवसायामध्ये मोठे धाडस करू नये. लोखंडाशी निगडीत व्यापार करणाऱ्यांनी दक्षता बाळगणे. शेतीशी निगडीत व्यवसायासाठी अनुकूल ग्रहमान.
आजचा रंग – पांढरा

कन्या
ओम श्रीं महालक्ष्यै नम: या मंत्राचा जप करावा. आज चंद्राचे भ्रमण मीन राशीत आहे. व्यावसायिक प्रगतीचे दिवस. उत्तम संधी उपलब्ध होतील. कुटुंबासमवेत आनंदी वेळ घालवू शकाल. प्रवासाचे योग. कौटुंबिक सौख्याचा दिवस.
आजचा रंग – निळा

तुळ
ग्रामदैवतेचे दर्शन घ्यावे. आज चंद्राचे भ्रमण मीन राशीत आहे. आर्थिक स्थिती उत्तम राहील. विद्यार्थ्यांना, व्यावसायिकांना, नोकरदारांना नवीन संधी उपलब्ध होतील. प्रकृतीची काळजी घेणे. पचनाशी निगडीत विकारांकडे दुर्लक्ष करू नये. प्रवास जपून करावेत. वाहने सावकाश चावावीत.
आजचा रंग – आकाशी

वृश्चिक
कुलस्वामिनीचे स्त्रोत पठण करावे. आज चंद्राचे भ्रमण मीन राशीत आहे. महत्वकांक्षी निर्णयाचा दिवस. व्यावसायिकांना नव्या संधी उपलब्ध होऊ शकतील. नोकरदारांना बदलीची शक्यता. संततीशी निगडीत प्रश्न सोडवू शकाल. प्रवासाचे योग संभवतात.
आजचा रंग – पिवळा

धनु
ओम श्रीं आदि गुरवे नम: या मंत्राचा जप करावा. आज चंद्राचे भ्रमण मीन राशीत आहे. कौटुंबिक स्थिरता जाणवेल. कुटुंबातील सदस्यांबरोबर वेळ घालवू शकाल. छोट“या सहलीचे योग. राहत्या घराशी निगडीत प्रकरणे मार्गी लावू शकाल. आर्थिक स्थिती उत्तम राहील.
आजचा रंग – पांढरा

मकर
ग्रामदैवतेचे स्मरण करावे. आज चंद्राचे भ्रमण मीन राशीत आहे. व्यावसायिक स्पर्धा वाढेल. नोकरी व्यवसायात प्रगतीकारक ग्रहमान. व्यवसायाच्या नवीन संधी उपलब्ध होतील. प्रवासाचे योग संभवतात. भावंडाशी वादविवाद टाळावेत.
आजचा रंग – पिवळा

कुंभ
ओम आदि गुरवे नम: या मंत्राचा जप करावा. आज चंद्राचे भ्रमण मीन राशीत आहे. उत्तम आर्थिक स्थितीचे दिवस. जुनी येणी वसूल करू शकाल. तुमच्या कार्यक्षेत्रात प्रतिष्ठा वाढेल. स्थितरता प्राप्त होईल. प्रवासाचे योग संभवतात.
आजचा रंग- नारंगी

मीन
दुर्गा कवचाचे पाठ करावे. आज चंद्राचे भ्रमण मीन राशीत आहे. भाग्यकारक घटनांचा दिवस. महत्वर्पूण निर्णय घेऊ शकाल. आर्थिक व्यवहारात सावधानता बाळगावी. नवीन हितसंबंध जुळतील. प्रवासाचे योग संभवतात.
आजचा रंग – गडद लाल

डॉ. योगेश मुळे

Dr. of Astrology, Dr. of Astro-Vastu