मेष
कालभैरवाचे दर्शन घ्यावे. दानधर्म करावा. आज दिवसभर चंद्राचे भ्रमण कन्या राशीमध्ये असेल. प्रकृतीची काळजी घेणे. नोकरी, व्यवसायामध्ये प्रगतीकारक ग्रहमान आहे. दूरच्या प्रवासाचे योग संभवतात. वाहने जपून चालवावीत. आर्थिक उलाढाल जपून करावी.
आजचा रंग – राखाडी

वृषभ
ओम नम: शिवाय या मंत्राचा जप करावा. आज दिवसभर चंद्राचे भ्रमण कन्या राशीमध्ये असेल. कौटुंबिक सौख्य लाभेल. घरातील लहान भावंडे, मुलांशी निगडीत प्रश्न सोडवू शकाल. छोट्या सहलीचे योग संभवतात. व्यवसायामध्ये महत्वाचे निर्णय घेऊ शकाल. स्पर्धकांवर मात करू शकाल.
आजचा रंग – पांढरा

मिथुन
महादेवाचे दर्शन घ्यावे. आज दिवसभर चंद्राचे भ्रमण कन्या राशीमध्ये असेल. कुटुंबाशी निगडीत समस्या सोडवू शकाल. राहत्या घराचे प्रश्न सोडवण्यासाठी उत्तम ग्रहमान आहे. कौटुंबिक सौख्य लाभेल. प्रवासाचे योग संभवतात. वादविवाद टाळावेत.
आजचा रंग – नारंगी

कर्क
कुलदैवताचे पूजन करावे. आज दिवसभर चंद्राचे भ्रमण कन्या राशीमध्ये असेल. व्यावसायिकांना कामामध्ये स्पर्धा जाणवेल. आर्थिक आवक चांगली राहील. नातेवाईकांमध्ये वेळ आनंदी जाईल. वादविवाद टाळावेत.
आजचा रंग – गुलाबी

सिंह
ओम नम: शिवाय या मंत्राचा जप करावा. आज दिवसभर चंद्राचे भ्रमण कन्या राशीमध्ये असेल. आर्थिक स्थिती उत्तम राहील. कर्ज प्रकरणांचा पाठपुरावा करावा. जुनी येणी वसूल होण्याच्या दृष्टीने उत्तम ग्रहमान. आर्थिक स्थिरता येईल.
आजचा रंग – पांढरा

कन्या
पशुपक्ष्यांना अन्नदान करावे. आज दिवसभर चंद्राचे भ्रमण कन्या राशीमध्ये असेल. महत्वाची कामे पूर्ण करू शकाल. आनंदी दिवस. महत्वाच्या कामांचा पाठपुरावा करावा. व्यवासायामध्ये प्रगतीकारक ग्रहमान.
आजचा रंग – निळा

तुळ
ओम श्री आदि गुरूवे नम: या मंत्राचा जप करावा. आज दिवसभर चंद्राचे भ्रमण कन्या राशीमध्ये असेल. व्यवसायामध्ये उलाढाल जपून करावी. वादविवाद टाळावेत. महत्वाचे निर्णय घेत असताना सल्ला मसलत करावी. मोठी आर्थिक उलाढाल करू नये. दगदगीचे प्रवास संभवतात.
आजचा रंग – आकाशी

वृश्चिक
पशुपक्ष्यांना अन्नदान करावे. आज दिवसभर चंद्राचे भ्रमण कन्या राशीमध्ये असेल. सर्व प्रकारच्या लाभांनी युक्त दिवस. महत्वाचे निर्णय घेऊ शकाल. कर्ज प्रकरणांचा पाठपुरावा करावा. महत्वाचे आर्थिक निर्णय घेऊ शकाल. जुन्या मित्र मंडळींबरोबर वेळ घालवू शकाल.
आजचा रंग – पिवळा

धनु
कालभैरवाचे दर्शन घ्यावे. आज दिवसभर चंद्राचे भ्रमण कन्या राशीमध्ये असेल. सामाजिक प्रतिष्ठा लाभेल. व्यवसाय, नोकरीमध्ये उत्तम ग्रहमान. वरिष्ठांची मर्जी राहील. मोठी आर्थिक उलाढाल करू नये. परदेशाशी निगडीत व्यापार व्यवसायामध्ये यश. दूरचे प्रवास संभवतात.
आजचा रंग – पांढरा

मकर
ओम आदित्याय नम: या मंत्राचा जप करून दिवसाची सुरूवात करावी. आज दिवसभर चंद्राचे भ्रमण कन्या राशीमध्ये असेल. सामाजिक प्रतिष्ठा लाभेल. व्यवसाय, नोकरीमध्ये उत्तम ग्रहमान. वरिष्ठांची मर्जी राहील. मोठी आर्थिक उलाढाल करू नये. परदेशाशी निगडीत व्यापार व्यवसायामध्ये यश. दूरचे प्रवास संभवतात.
आजचा रंग – पिवळा

कुंभ
ओम द्रा गुरूवे नम: या नामाचा जप करणे. आज दिवसभर चंद्राचे भ्रमण कन्या राशीमध्ये असेल. प्रवास जपून करावेत. मोठे निर्णय घेत असताना सल्ला मसलत करावी. ज्येष्ठांच्या प्रकृतीची काळजी करावी लागेल. आर्थिक उलाढाल जपून करावी.
आजचा रंग- नारंगी

मीन
आज देवाला दुध भाताचा नेवैद्य दाखवून कामाची सुरूवात करावी. आज दिवसभर चंद्राचे भ्रमण कन्या राशीमध्ये असेल. कौटुंबिक सौख्याचा दिवस. कुटुंबासमवेत वेळ घालवू शकाल. प्रवासाचे योग संभवतात. व्यवसायामध्ये प्रगतीकारक वातावरण आहे. वादविवाद टाळवेत. शेतीशी निगडीत व्यवसायामध्ये यश संभवतात.
आजचा रंग – गडद लाल

डॉ. योगेश मुळे

Dr. of Astrology, Dr. of Astro-Vastu