पंजाब, हरियाणा, तेलंगणा, आंध्र प्रदेश वगैरेसारख्या तांदूळ आणि गहू पिकवणाऱ्या काही राज्यांकडूनच या विधेयकांना विरोध होत आहे.
पंजाब, हरियाणा, तेलंगणा, आंध्र प्रदेश वगैरेसारख्या तांदूळ आणि गहू पिकवणाऱ्या काही राज्यांकडूनच या विधेयकांना विरोध होत आहे.
अलीकडे खुल्या बाजाराच्या विरोधात भूमिका घेणारे जुने समाजवादी पुन्हा एकदा पुढे सरसावले आहेत
मोठय़ा आकाराच्या सलग भूभागाची शेती निर्माण होणे आता अपरिहार्य आहे
एप्रिल २०१७ मध्ये शेतकरी संघटनेने विधिज्ञ अतुल डख यांचेमार्फत निवेदन केले आहे.
लागोपाठ आलेल्या मागील दुष्काळी वर्षांच्या पाश्र्वभूमीवर या वर्षी शेतीची अवस्था अत्यंत भयाण झाली आहे.