19 September 2017

News Flash
#Profile

मंगेश सोमण Profile

निर्यातीच्या इंजिनाचा शक्तिपात

आंतरराष्ट्रीय व्यापारातून अर्थव्यवस्था आणि उत्पादन साखळ्या जास्त प्रभावी आणि सशक्त बनत असतात.

तीन लाख कोटींचा चकवा

गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये नोटाबदलाचा निर्णय जाहीर झाला तेव्हा अनेकांचा असा अंदाज होता

लोकसंख्येतील स्थित्यंतराची बदलती दिशा

अनेकदा आर्थिक आकडेवारीचे तक्ते हे आपण त्यांच्याकडे केवढय़ा अंतरावरून पाहतोय, त्याप्रमाणे वेगवेगळे दिसतात.

मूल्यऱ्हासावर गुणकारी, कालबद्ध दिवाळखोरी

तंत्रज्ञानातले आणि बाजारपेठेतले बदल अर्थकारणात नेहमी काही ना काही उलथापालथ घडवून आणत असतात.

युरोची विस्मयकारी भरारी

युरोची किंमत एका डॉलरपर्यंत कधी घसरेल, याच्याकडे साऱ्यांचे डोळे होते.

अंधाऱ्या गल्ल्यांवर सर्चलाइट

बऱ्याचदा शहरांमध्ये एखादा अंधाऱ्या गल्ल्यांचा भाग असतो.

रोजगारनिर्माणाची ढकलगाडी

अमेरिकेच्या जुलै महिन्यातल्या रोजगारविषयक आकडेवारीकडे.

वजनदार बाजार, होशियार!

भारतीय शेअर बाजाराचे निर्देशांक सध्या वारा प्यायल्यासारखे धावत आहेत.

चीनशी संबंध – तारेवरची कसरत

भारत आणि चीन यांच्यातले राजकीय संबंध सध्या कमालीचे ताणले गेलेले आहेत.

कर्जमाफीचा हत्ती राज्याच्या तंबूत मावेल?

महाराष्ट्राच्या ग्रामीण लोकसंख्येपैकी कामकाजयोग्य वयात असणाऱ्यांची संख्या जवळपास ३.९ कोटी आहे.

मुद्राविस्ताराची परत‘फेड’

अमेरिका आणि पाठोपाठ बाकीचे जग वित्तीय संकटाच्या आवर्तनात सापडले

काळ्या पत्थरावर सौरऊर्जेची लकीर

वीजनिर्मिती वाढवण्याची धुरा कोळशावर चालणाऱ्या औष्णिक वीजप्रकल्पांना वाहावी लागली.

महागडा प्रयोग

खरं तर बा घटक आर्थिक विकासाला मदत करणारे होते.

थोडासा ताप येऊ शकतो, पण..

जीएसटी हे एक मोठं परिवर्तन आहे.

जीएसटी – अपूर्ण क्रांती

‘एक देश, एक करप्रणाली, एक बाजार’

जुळून येतील का रेशीमगाठी?

दहा दिवसांपूर्वी चीनने बीजिंगमध्ये जगातल्या सत्तरेक देशांची परिषद भरवली.

पत(अप)मानांकन!

जागतिक पतमापन संस्थांचा हा दुजाभाव आहे

काऊबॉयचा जुगार

१९७४ सालातली एक संध्याकाळ.

घुटका नियमबद्ध गुंतवणुकीचा

भारतीय शेअरबाजार विदेशी गुंतवणूक संस्थांच्या तालावर नाचतो.

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचं त्रांगडं

शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीचं वारं सध्या देशात वाहत आहे.

अल्पबचतीमधील खिरापत

सर्वसामान्य जनतेकडून ठेवी गोळा करून ते पैसे दुसरीकडे गुंतवणारा एक फंड.

यांत्रिकीकरणाचा ‘नया दौर’

आर्थिक इतिहासाच्या अभ्यासकांना मात्र हे वादळ तितकंसं नवीन भासत नाहीये!

रुपयाचा प्रताप आणि ताप

रुपयाचा विनिमय दर हा अनेकांसाठी उगाचच राष्ट्रीय अस्मितेचा विषय असतो.

आरोग्य क्षेत्राचं खासगीतलं दुखणं

भारत आणि अमेरिका हे आरोग्यावरील खर्चाच्या बाबतीत तसे दोन ध्रुव.