साहित्य : दोन रंगांचा जाड कागद, एखादी काडी, छोटे बूच, गम, इ.
 lok09कृती : आकृतीत दाखविल्याप्रमाणे जो रंग हवा त्याच्या उलटय़ा बाजूने कागदाच्या घडय़ा करून घ्या. उलटय़ा बाजूने उघडल्यावर आपोआप हवा तो रंग येईल. छत्रीला झाडूची काडी  किंवा टाकाऊ पेन जोडा व बुचाच्या खाचेत अडकवा. झाली आपली बाहुलीची छोटीशी कागदी छत्री तयार! अशीच तुम्ही मोठय़ा कागदाची छत्री शाळेत प्रकल्पासाठीसुद्धा तयार करू शकता.lr14lr15