साहित्य- समुद्रकिनाऱ्यावरचे वेगवेगळ्या आकाराचे दगड, गोटे, पर्मनंट मार्कर्स, पेन्सिल. कृती- आपण उन्हाळ्याच्या सुट्टीत समुद्रकिनारी भटकताना बऱ्याच गोष्टी गोळा करतो. त्यापकी एक म्हणजे वेगवेगळ्या आकाराचे गोल, चपटे, उभे-आडवे गोटे, दगड होत. हे गोळा केलेले दगड, गोटे घ्या. त्या दगडांवर पेन्सिलने निरनिराळ्या आकाराचे चेहरे काढा व ते पर्मनंट मार्कर्सने रेखाटा. अशा प्रकारे भरपूर पेपरवेट्स बनवता येतील. अॅक्रॅलिक रंगाने रंगवल्यास ते धुतले तरी चालतील. असे पेपरवेट्स घरच्या घरी तयार करा आणि ते तुमच्या मित्र-मत्रिणींना भेटवस्तू म्हणूनही देता येतील. खुशी चौधरी, दुसरी, श्री वाणी विद्याशाळा हायस्कूल, कल्याण. अर्चना जोशी - muktakalanubhuti@gmail.com