आजचे आपले कोडे आडनावांवर आधारित आहे. सोबत काही इंग्रजी शब्दांसाठी सूचक मराठी अर्थ दिलेले आहेत. त्यावरून तुम्हाला तो इंग्रजी शब्द ओळखायचा आहे. गंमत म्हणजे तुम्ही ओळखलेला शब्द हे भारतीय आडनावाचे स्पेलिंग असणार आहे. उदाहरणार्थ, बुद्धिबळातील मात याला इंग्रजीत MATE असा शब्द आहे. आणि माटे या आडनावाचे स्पेलिंगदेखील हेच आहे. चला तर, शोधू या अशी आडनावे!
bal04

उत्तरे :
१. JOG (जोग) २. RAY (रे)
३. PAL (पाल) ४. WAD (वाड)
५. LAD (लाड) ६. OAK (ओक)
७. DATE (दाते) ८. HIRE (हिरे)
९. MANE (माने) १०. SANE (साने) ११. MORE (मोरे) १२. SAVE (सावे)

bal05
1) अर्पिता मयेकर, चौथी, ऑक्झिलियम कॉन्व्हेंट हायस्कूल, वडाळा. 2) आर्यन शिर्के , दुसरी, आर्य विद्या मंदिर, बांद्रा