मित्रांनो, तुम्हाला तुमच्या मित्राच्या घरी जायचंय.. त्यासाठी तुम्हाला त्याच्या घराचा पत्ता शोधावा लागतो. तुम्ही आजूबाजूच्या लोकांना विचारत, मित्राने सांगितलेल्या खाणाखुणा शोधत त्याच्या घरापर्यंत पोहोचता. तसंच खाली दिलेल्या चित्रातील ससोबा, मधमाशीबाई आणि कीडताईंना त्यांना हव्या असलेल्या वस्तूपर्यंत – म्हणजे अनुक्रमे गाजर, फूल आणि सफरचंदापर्यंत तुम्हाला पोहोचवायचं आहे.

जयश्री कासखेडीकर-पाठक – pathakjayashree23@gmail.com

Shukra Gochar in Mesh
२४ तासांनी ‘या’ ६ राशींच्या नशिबाला मिळेल श्रीमंतीची कलाटणी? शुक्रदेवाच्या कृपेमुळे व्यापारात होऊ शकतो मोठा फायदा
boyfriend sent bride nude photos on groom mobile phone to break marriage
वधूचे अश्लील छायाचित्र नवरदेवाच्या मोबाईलवर पाठवले, हळदीच्या दिवशी प्रियकराच्या कृत्याने मोडले लग्न
How to prevent heart attacks
Heart Attack : हृदयविकाराचा धोका कसा टाळायचा? वयाच्या विसाव्या वर्षापासून लावा ‘या’ सवयी, तज्ज्ञ सांगतात…
girl killed her mother with the help of friend
पुणे : धक्कादायक! मित्राच्या मदतीने मुलीने केला आईचा खून