आषाढातील पंढरपूरची वारी, भाद्रपदातील गणपती उत्सव, अश्विन महिन्यातील नवरात्र इत्यादी, असा आपल्याकडे देवाच्या भक्तीचा सोहळा वर्षभर चालू असतो. या निमित्ताने देवाच्या पूजेशी संबंधित अनेक शब्द वारंवार कानावर पडत असतात. आजचे आपले कोडे या शब्दांवर आधारित आहे. हे शब्द ओळखण्यासाठी सूचक माहिती दिलेली आहे. बघा तुम्हाला ओळखता येतात का?

 

kode

उत्तरे

१) अंगारा २) भूपाळी ३) आरती

४) गाभारा ५) आचमन ६) अबीर

७) प्रदक्षिणा ८) खिरापत ९) पालखी

१०) अघ्र्य ११) नैवेद्य १२) आवाहन

१३) विसर्जन   १४) गुरव

 

-ज्योत्स्ना सुतवणी
jyotsna.sutavani@gmail.com