सरसर झाडावर, झरझर खाली
अग्गोबाई खारूताई कमालच झाली।
झुपकेदार शेपटी दिसतेय छान
टुकुटुकू बघतेस हलवीत मान।

किती तुझी लगबग किती चपळाई
पाहून तुला ससाही चकितच होई।

gondia Tragic Drowning Incident, Drowning Incident, Husband and Wife dead, tirora taluka, chorkhamara village, gondia news, Drowning news,
गोंदिया : तलावात बुडून पती-पत्नीचा मृत्यू
painganga river three drowned marathi news
नांदेड: पैनगंगा नदीपात्रात बुडून तिघांचा मृत्यू; मृतांमध्ये चुलतीसह दोन पुतणी, माहुर तालुक्यातील घटना
नाना पेठेत दुर्घटना! क्रेनचा हुक डोक्यावर पडून कामगार मृत्युमुखी | Worker died after crane hook fell on his head
नाना पेठेत दुर्घटना! क्रेनचा हुक डोक्यावर पडून कामगार मृत्युमुखी
Kolhapur
कोल्हापूर : गणपतीची मूर्ती खाली आणताना रोप वायर तुटल्याने एकाचा मृत्यू; एक जखमी

मोह तुला धरण्याचा होतो आम्हा बाई
पण वेगानं धावणं जमतच नाही।

एवढासा जीव तरी किती बळ त्यात
रामसेतु बांधायला लागे तुझा हात।

असाल लहान तरी धावा मदतीला
खारूताई दिलास तू मंत्र दुनियेला।
 गौरी कुलकर्णी

 

उन्हाळय़ाची सुट्टी
आता लागली
उन्हाळय़ाची सुट्टी
आनंदी आनंद
अभ्यासाशी कट्टी॥

फिरायचे आता
खूप दूर दूर
कधी मुंबई-ठाणे
तर, कधी नागपूर॥

बघत बसायचा
कधी घरी टीव्ही
तर कधी खेळायचे
क्रिकेट आणि कबड्डी॥

उन्हाळय़ाची सुट्टी
भुर्रकन् उडणार
शाळेची कटकट
पुन्हा मागे
लागणार॥

वाटते, उन्हाळा असावा
सहा महिन्यांचा
नसणार मग
सुट्टय़ांचा तोटा॥
– वसंत खेडेकर