चिक्कूसारखा माझा रंग

पण हिरवे माझे अंतरंग

Indiscriminate firing in nagpur by criminal over money of MD
नागपुरात एमडीच्या पैशावरून गुन्हेगाराचा अंधाधुंद गोळीबार, कुख्यात टोळ्या पुन्हा…
kairi curry recipe in marathi
Recipe : हिरव्यागार कैऱ्यांचे आंबटगोड सार; कसे बनवायचे पाहा कृती अन् प्रमाण
An attempt was made to perform black magic in the graveyard by tying photos of girls in Sangli
सांगली: मुलींचे फोटो गाठोड्यात बांधून स्मशानभूमीत करणीचा अघोरी प्रकार
Uran, Mango Trees Burn, Forest Fire, chirner, Farmers, Demand Compensation, Hundreds of Trees, marathi news,
उरण : जंगलातील आगीमुळे आंब्याच्या झाडांची राख

त्यावर काळ्या बियांची शान

पहाडी फळ हे जीवनसत्त्वाची खाण

(किवी)

 

तीन हजार वर्षांपूर्वीचा जुना हा सण

अंधार मिटवून प्रकाशाचे आगमन

सुख-समृद्धीचा दिवा, मांगल्याची रांगोळी

पहाटे उठून करा सुवासिक अंघोळी

गोड धोड खाऊन करा रोषणाई

प्रदूषण करणार नाही, द्या याची ग्वाही.

(दिवाळी)

 

हिरवीगार पानं, स्वादाला छान

प्रत्येक भाजीत मिळते मला स्थान

वडय़ा, भजे, चटणी माझ्याशिवाय अधुरे

शोधा पटकन माझे नाव अन् करा कोडे पुरे

(कोथिंबीर)

 

सुवासिक फूल आणि सुवासिक फळ

जहाज बांधणीत माझंच लाकूड बक्कळ

याला किडीची नाही बिलकूल भीती

झाडाचे या खोड, साल, डिंक औषधी

(बकुळ)

 

 ज्योती कपिले
jyotikapile@gmail.com