
घनदाट जंगलामध्ये जिकडे तिकडे एकच चर्चा व लगबग चालली होती. जंगलात दवाखाना सुरू होणार होता. पाणवठय़ावर येणाऱ्या सर्व प्राण्यांना माकडभाऊ दोन दिवसांपासून पत्रके वाटत होते.

Sunday, May 19, 2013
घनदाट जंगलामध्ये जिकडे तिकडे एकच चर्चा व लगबग चालली होती. जंगलात दवाखाना सुरू होणार होता. पाणवठय़ावर येणाऱ्या सर्व प्राण्यांना माकडभाऊ दोन दिवसांपासून पत्रके वाटत होते.
Sunday, May 19, 2013
एखादी घटना आपण प्रत्यक्ष पाहतो, पण ती आपल्या सारासारविवेकबुद्धीला पटत नाही. आणि तिच्यामागचे रहस्य आकलन न झाल्यास आपण तिला चमत्कार किंवा जादू संबोधतो. परंतु प्रत्येक घटनेच्या मागे काहीतरी विज्ञान निश्चित असते. मागील लेखात (२१ एप्रिल) भारतीय नाण्यांचा ड्रॅगॉन हे छायाचित्र …
Sunday, May 19, 2013
बालमित्रांनो, तुम्ही एखाद्या अक्षरावरून नाव, गाव, फळ इत्यादी ओळखण्याचा खेळ खेळत असालच. आज आपण असाच स्मरणशक्तीला चालना देणारा खेळ खेळणार आहोत.

Sunday, May 19, 2013
तनिष्का उतेकर, ३ री, सरस्वती विद्यालयश्रावणी कदम, ३ री, सेंट इग्नेशियस हायस्कूलअक्षता हेगडे, ४ थी, पार्लेटिळक विद्यालयजान्हवी खानझोडे, ठाणेनितीन शिर्के, ४ थी, शिवसमर्थ विद्यालय, ठाणे

Sunday, May 12, 2013
वार्षकि परीक्षा संपताच चिनू आणि मिनूला वेध लागले गावाला जाण्याचे. कधी एकदा आजीकडे जातो असे त्यांना होऊन गेले. आंबा, फणस फस्त करण्यासाठी, नदीत डुंबण्यासाठी आणि सवंगडय़ांना भेटण्यासाठी ते उतावीळ झाले होते.

Sunday, May 12, 2013
उन्हाळ्याचे दिवस आहेत व खूप तहान लागते आहे. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी दुष्काळ पडलाय आणि माणसांना व जनावरांना प्यायला आणि शेतीला पाणी नाही. आपली शहरं बेसुमार वाढू दिली आहेत, पाण्याचा अपव्यय केला जातोय व काही पिकांची अशाश्वत पद्धतीने शेती केली जातेय.

Sunday, May 12, 2013
भल्या पहाटे वाघोबा उठले
जोरजोरात खोकायला लागले
खोकल्याची उबळ थांबेना
तोंडून डरकाळी फुटेना

Sunday, May 12, 2013
चित्र पाठविण्याचा पत्ता : 'लोकरंग' बालमैफल, ईएल-१३८, टीटीसी इंडस्ट्रिअल एरिया, एमआयडीसी, महापे, नवी मुंबई- ४००७१०. किंवा balmaifal.lok@gmail.com या ई-मेलवर चित्रे पाठवावीत.
Sunday, May 5, 2013
रस्त्याने चालताना आपल्याला वाहनचालकांसाठी असलेल्या पाटय़ा दिसतात. त्यापकी काही खाली 'अ' गटात दिलेल्या आहेत. तसेच त्या पाटय़ांचे अर्थ 'ब' गटात दिलेले आहेत. त्यांच्या योग्य जोडय़ा तुम्हाला जुळवायच्या आहेत. तसेच रस्त्यावरील पाटय़ांचे तीन प्रकारांत वर्गीकरण केले जाते.

Sunday, May 5, 2013
मानवाला लागू पडणारा रक्तगटाचा नियम आपण समजावून घ्यावयास हवा. आपल्या रक्तपेशींच्या (आरबीसी) पृष्ठभागावर 'अ', 'ब' हे दोन पदार्थ असण्यामुळे/ नसण्यामुळे रक्तपेशीचे 'अ', 'ब', 'अब' किंवा 'ओ' असे चार प्रकार संभवतात.
कॉंग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांना सर्वसामान्य माणसांकडून जगण्याची प्रेरणा मिळते....
'विसराळू विनू' नावाचा एक धडा होता आम्हाला शाळेत असताना. धडय़ातली...
आजच्या धकाधकीच्या जीवनात हस्ताक्षरी पत्रे लिहितोय कोण? एसएमएस, ई-मेल, स्काइप...
मनुष्य म्हणून आपल्या जीवनात अनेक स्थित्यंतरं येतात. स्त्रीच्या आयुष्यातलं सर्वात...
Copyright © 2013 The Indian Express ltd. All Rights Reserved.
